Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजच्या दिवशी ‘हे’ खास उपाय केल्यास मिळतात मोठे लाभ, वाचा संपूर्ण माहिती

आज सोमवती अमावस्या सोबतच वट सावित्री आणि शनि जयंती देखील आहे. त्यामुळे या दिवशी पूजेसोबत दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या वर्षातील ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या वर्षातील ही शेवटची सोमवती अमावस्या आहे आणि त्यामुळे तिचे महत्त्वही अधिक आहे.

  • By Aparna Kad
Updated On: May 30, 2022 | 01:37 PM
आजच्या दिवशी ‘हे’ खास उपाय केल्यास मिळतात मोठे लाभ, वाचा संपूर्ण माहिती
Follow Us
Follow Us:

हिंदू कॅलेंडरनुसार आजचा दिवस खूप खास आहे. कारण आज सोमवती अमावस्या सोबतच वट सावित्री आणि शनि जयंती देखील आहे. त्यामुळे या दिवशी पूजेसोबत दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या वर्षातील ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या वर्षातील ही शेवटची सोमवती अमावस्या आहे आणि त्यामुळे तिचे महत्त्वही अधिक आहे. असे मानले जाते की या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी (सोमवती अमावस्या पूजा विधि) व्रत करतात आणि भगवान शिव-पार्वतीचा आशीर्वाद मिळवतात.

  • सोमवती अमावस्येचा शुभ मुहूर्त
हिंदू कॅलेंडरनुसार, अमावस्या रविवारी दुपारी 2:54 वाजता सुरू झाली आणि सोमवारी 4:59 वाजता संपेल. पण कोणत्याही व्रताची सुरुवात ब्रह्म मुहूर्तापासून केली जाते. त्यामुळे सोमवती अमावस्येचे व्रत आज म्हणजेच ३० मे रोजीच पाळले जाणार आहे. या दिवशी गंगा, यमुना, कावेरी, सिंधू किंवा नर्मदा या पवित्र नदीत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते.
  • आजच करा हा खास उपाय
  • सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव-पार्वतीची पूजा आणि उपवास केला जातो. या दिवशी उपवास करताना भगवान शंकराची आरती करावी.
  • या दिवशी पितरांच्या नावाने तर्पण आणि दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. त्यामुळे जास्तीत जास्त गरजूंना दान आणि दक्षिणा द्या.
  • सोमवती अमावस्येच्या दिवशी झाड लावणे हे देखील पुण्यच आहे. या दिवशी पिंपळ, वड, केळी, लिंबू किंवा तुळशीची झाडे लावा.
  • असे मानले जाते की सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने चंद्र बलवान होतो.
  • जर तुम्हाला पैशांसंबंधी समस्या येत असतील तर या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने विशेष लाभ होतो आणि सर्व समस्या दूर होतात.
  • या दिवशी भगवान शिव-पार्वतीची उपासना केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो.

Web Title: Somvati amavasya 2022 auspicious day of this year read about muhurt and tips nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2022 | 12:47 PM

Topics:  

  • somvati amavasya

संबंधित बातम्या

Somvati Amavasya Vrat Katha 2026: ‘या’ कथेशिवाय अपूर्ण आहे सोमवती अमावस्येचे व्रत, सोना धोबीणीची कहाणी
1

Somvati Amavasya Vrat Katha 2026: ‘या’ कथेशिवाय अपूर्ण आहे सोमवती अमावस्येचे व्रत, सोना धोबीणीची कहाणी

Somvati Amavasya 2026: सोमवती अमावस्येला जुळून येईल अद्भुत योग! ‘या’ गोष्टी दान केल्यास मिळेल विशेष लाभ, जाणून घ्या शुभ मुहूर्त
2

Somvati Amavasya 2026: सोमवती अमावस्येला जुळून येईल अद्भुत योग! ‘या’ गोष्टी दान केल्यास मिळेल विशेष लाभ, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.