
जगभरात पाण्यानंतर सर्वाधिक पिले जाणारे पेय म्हणजे चहा (Tea) . याच गरमागरम आणि स्वादिष्ट पेयाने अनेक चहा प्रेमींच्या दिवसाची सुरुवात होते. चहा घेतल्याशिवाय अनेकांना ताजेतवाने वाटत नाही तर चहा घेतल्याने पुढचा दिवस व्यवस्थित सुरु होतो अशी अनेकांची भावना असते. परंतु चहा पिण्याच्या या सवयीमुळे हळूहळू या चहाचे व्यसन कधी लागते कळतही नाही. तसेच वारंवार चहा पिण्याच्या वाईट सवयीमुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. तेव्हा हे चहाचे व्यसन सोडण्यासाठी काय करु शकतो या संदर्भात काही टिप्स आम्ही तुमच्या करता घेऊन आलो आहोत.
चहा सोडण्यासाठी काही टिप्स :
चहाचे दुष्परिणाम :