Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्तनांचा आकार आकर्षक करायचा आहे? ; मग वापरा ‘या’ टिप्स

  • By Nitish Gadge
Updated On: Nov 22, 2021 | 02:49 PM
स्तनांचा आकार आकर्षक करायचा आहे? ; मग वापरा ‘या’ टिप्स
Follow Us
Close
Follow Us:

महिलांना सुडौल आणि सुटसुटीत शरीर शोभून दिसतं. अनेक महिला सुंदर दिसण्यासाठी आणि मानसिक समाधानासाठी आपल्या स्तनांचा आकार मध्यम ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.  अनेक महिलांच्या स्तनांचा आकार हा अति लहान आहे, तर काही महिलांचा अति मोठा आहे, यासाठी अनुवंशिकपणा, वाढलेले वजन, आपले असणारे वय, गोयांचा साईडइफेक्ट यासारखी अनेक कारणे या मागे असतात.  स्तनाचा आकार लहान तसेच मोठा करण्यासाठी काही घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

मोठ्या स्तनाचा आकार कमी करण्यासाठी घरगुती उपायः हे उपाय अतिशय सोपे आणि घरगुती आहेत, ज्यामुळे आपण आपल्या छातीचा आकार कमी करू शकता, यासाठी आपल्याला घरातील मेथींचे दाणे घ्यायचे आहेत, आणि हे दाणे आपल्याला रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे आहेत आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी भिजवलेल्या बिया चावून खायच्या आहेत. तसेच आपण मेथींचे दाणे भिजवलेले पाणी देखील पिऊ शकतो, आणि हा उपाय आपल्याला तीन महिने आठवड्यातून किमान तीन वेळा तरी करायचा आहे. या उपायांमुळे आपल्या छातीचा आकार कमी होण्यासाठी नक्कीच मदत होते. मेथींच्या दाण्यामध्ये असे काही गुण आहेत ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये असेलली अतिरिक्त चरबी कमी होण्यास आपल्याला मदत होते, यामध्ये फायबरची देखील चांगली मात्रा असते, जे अन्न पचन करण्यास आणि भूक कमी करण्यास मदत करते.

[read_also content=”लग्नकुंडलीत ‘हे’ आठ गुण जुळणे असते आवश्यक; जाणून घ्या शास्त्रीय कारण https://www.navarashtra.com/lifestyle/in-the-marriage-horoscope-it-is-necessary-to-match-the-eight-points-know-the-reason-nng-204224.html”]

ग्रीनटीचा उपयोग करा:  सकाळी रिकाम्या पोटी आपण ग्रीन टीमध्ये मध घालून त्याचे रोज सेवन करायचे आहे, ग्रीन टीमुळे वजन कमी होऊन स्त-नांचा आकार कमी होण्यास मदत होते. एनसीबीआयवरील संशोधनानुसार, ग्रीन टीमध्ये समाविष्ट के टेचिन आणि कॅफिन यांचे सेवन केल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय वजन कमी करण्यासाठी मधदेखील फायदेशीर आहे.

फिश ऑईल कॅप्सुल: छातीचा आकार कमी करण्यासाठी हा देखील एक उत्तम उपाय आहे,  फिश ऑइलमध्ये ओमेगा -३ फॅटी ॲसिड असते, जे ॲटीइस्ट्रोजेनने परिपूर्ण असते. हे शरीरातील इस्ट्रो जेनची पातळी कमी करू शकते. एका संशोधन निकालानुसार, ओमेगा -३ फॅटी ॲसिडचा ॲटी-इस्ट्रोजेन प्रभाव लठ्टपणामुळे वाढलेल्या स्तनांचा किंवा छातीचा आकार कमी करण्यास उपयुक्त ठरू शकेल.

स्तन सैल पडू न देण्यासाठी करा व्यायाम : सुडौल आणि मोठ्या आकाराच्या स्तनांसाठी नियमित व्यायाम करणं देखील फायदेशीर ठरेल. स्तन वाढवण्यासाठी पुशअप, दोन्ही हात पूर्ण गोलाकार दिशेनं फिरवणे, हारिझोन्टल चेस्ट प्रेस, डम्बलच्या मदतीनं ब्रेस्ट प्रेस करणं. यांसारख्या व्यायामामुळे हात आणि खांद्यांचा खूप चांगला व्यायाम होतो. ज्यामुळे स्त-न आणि त्याच्या आजूबाजूची त्वचा तसंच स्नायूमधील पे-शींवर जोर निर्माण होतो. यामुळे तुमचे स्त-न सैल पडत नाही.

वॉल पुश-अप : एका भिंतीसमोर उभे राहा आणि आपले दोन्ही हात भिंतीवर ठेवा.. आता भिंतीला ध-क्का देण्याचा प्रयत्न करा आणि शरीर पुन्हा मागे घ्या. हा सर्वात सोपा व्यायाम प्रकार आहे. यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याचीही आवश्यकता नाही.

स्तनाचा आकार वाढवण्यासाठी उपाय :  स्तन वाढवण्यासाठी पुश अप, दोन्ही हात पूर्ण गोलाकार दिशेनं फिरवणे, हॉरिझोन्टल चेस्ट प्रेस, डम्बलच्या मदतीनं ब्रेस्ट प्रेस करणं. यांसारख्या व्यायामामुळे हात आणि खांद्यांचा खूप चांगला व्यायाम होतो. ज्यामुळे स्तन आणि त्याच्या आजूबाजूची त्वचा तसंच स्नायूंमधील पेशींवर जोर निर्माण होतो.

यामुळे तुमचे स्तनसैल पडत नाही आणि ते सुडौल होण्यास मदत मिळते तर आपण आपल्या आहारात बदल करून देखील एका योग्य आकाराचे स्तन मिळू शकता, यासाठी आपल्याला आहारात केळी, सफरचंद, गाजर, हिरवे मटार स्ट्रॉबेरी, पपई, सोयाबीन, सुकामेवा, हिरव्या भाज्या आणि दुधाचा समावेश करावा. तसेच सर्वात सोपा घरगुती उपाय म्हणजे, मसाज करणं तुमच्या स्तनांसाठी अतिशय फायदेशीर आहे. अशा प्रकारे आपण अनेक उपायांचा अवलंब करू शकता.

Web Title: Want to make breast size attractive then use these tips nrng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2021 | 02:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.