• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • What Are The Symptoms Of Brain Tumor In Children Experts Warn

Brain Tumor: मुलांमधील ब्रेन ट्यूमरची लक्षणे कोणती, तज्ज्ञांनी दिला इशारा

मुलांमध्येही ब्रेन ट्युमर होतो आणि याची लक्षणे आधीपासून दिसतात. मात्र अनेकांना ती लक्षात येत नाहीत. ब्रेन ट्युमरची मुलांमधील लक्षणे नक्की कोणती आहेत तज्ज्ञांकडून जाणून घेऊ

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 10, 2025 | 03:56 PM
मुलांमधील ब्रेन ट्युमरची लक्षणे कशी ओळखावीत (फोटो सौजन्य - iStock)

मुलांमधील ब्रेन ट्युमरची लक्षणे कशी ओळखावीत (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जेव्हा एखाद्या मुलाला ब्रेन ट्यूमरचे निदान होते तेव्हा वेळीच उपचार केल्यास त्याचा अमूल्य जीव वाचविता येतो. विलंब न करता मुलांमधील ही धोक्याची लक्षणे ओळखणे आणि त्वरित उपचार सुरू करणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत जागरुक राहण्याची आवश्यकता आहे.

ब्रेन ट्यूमर ही मेंदूतील असामान्य पेशींची वाढ आहे आणि ती कर्करोगजन्य असू शकते. प्रौढांप्रमाणेच, मुलांमध्ये ब्रेन ट्यूमर देखील एक सामान्यपणे आढळून येणारा आजार आहे. हे खरंय की ब्रेन ट्यूमर लहान मुलांसह सर्व वयोगटातील लोकांमध्ये उच्च विकृती आणि वाढत्या मृत्युदरास कारणीभूत ठरते. मात्र वेळीच निदान आणि उपचार मुलांना त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात. पालकांनी मुलांमधील ब्रेन ट्युमरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरीत वैद्यकीय मदत घ्यावी. डॉ. शिजी चालीपट, पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट,अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

ब्रेन ट्यूमरचे प्रकार, कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार

मुलांमध्ये ब्रेन ट्यूमरची चिन्हे आणि लक्षणे

  • उलट्या होणे : जरी ही लक्षणे फ्लूसारख्या सामान्य आजारांच्या लक्षणांसारखीच असली तरी सततची समस्या विशेषतः डोकेदुखी,  हे ब्रेन ट्यूमरमुळे डोक्याच्या आत वाढलेला दाबामुळे (ज्याला इंट्राक्रॅनियल प्रेशर असेही म्हणतात) उद्भवते
  • सततची डोकेदुखी: ब्रेन ट्यूमर असलेल्या मुलांना अनेकदा दीर्घकालीन डोकेदुखीची समस्या उद्भवते. विशेषतः जर ती सकाळच्या वेळी जास्त प्रमाणात वाढली तर वेळ न दवडता त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी
  • संवाद साधण्यात अडचण, दृष्टी आणि श्रवण क्षमता मंदावणे: ट्यूमरच्या स्थानानुसार, मुलांना विविध संवाद साधण्यात समस्या येणे,  दृष्टी किंवा श्रवणशक्ती कमी होणे अशा काही समस्या आढळून येऊ शकतात. पालकांनी अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
  • संतुलन साधण्यात समस्या: ब्रेन स्टेम जवळील ट्यूमर शरीराच्या संतुलन यंत्रणेत व्यत्यय आणू शकतात, ज्यामुळे प्रभावित मुलांना समन्वय साधण्यात अडचणी आणि असंतुलन यासारख्या समस्या उद्भवतात
  • वर्तणुकीतील बदल: मुलाच्या वर्तनात कोणतेही लक्षणीय बदल, जसे की मूड स्विंग, दैनंदिन क्रिया टाळणे, चिडचिडेपणा किंवा आक्रमक होणे अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकिय सल्ला घेऊन योग्य तपासणी करणे गरजेचे आहे
  • आकडी येणे : मेंदूच्या गाठी, विशेषतः मेंदूच्या पृष्ठभागावर असल्यास बाधित मुलांमध्ये आकडीची समस्या उद्भवू शकते. झटक्याचे मूळ कारण निश्चित करण्यासाठी आणि योग्य उपचार सुरू करण्यासाठी योग्य मूल्यांकन आवश्यक आहे. मेंदूचे एमआरआय किंवा सीटी ब्रेन स्कॅन मुलांमध्ये मेंदूच्या गाठी शोधण्यास मदत करतात
ब्रेन ट्युमरची लक्षणे दिसू लागल्यास कसे करावे औषध उपचार, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

काय आहेत उपाय 

ब्रेन ट्युमरचे उपचार हे ट्यूमरचा प्रकार, आकार आणि स्थानानुसार बदलतात आणि त्यात शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपीचा समावेश असू शकतो. संभाव्य लक्षणे ओळखण्यात आणि त्यांना प्रतिसाद देण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची असते, जेणेकरून त्यांच्या मुलाला वेळीच वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्यांचे जीवनमान सुधारु शकते.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: What are the symptoms of brain tumor in children experts warn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 03:56 PM

Topics:  

  • brain tumor
  • brain tumor symptoms
  • Health News

संबंधित बातम्या

आरोग्य अभियान कर्मचारी अद्यापही वेतनापासून दूरच; मागील तीन महिन्यांपासून…
1

आरोग्य अभियान कर्मचारी अद्यापही वेतनापासून दूरच; मागील तीन महिन्यांपासून…

“TMS 2.0 राज्यात पारदर्शक आरोग्य व्यवस्था…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास
2

“TMS 2.0 राज्यात पारदर्शक आरोग्य व्यवस्था…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

Guhagar News: दूषित जलस्रोतप्रकरणी श्रृंगारतळीत आरोग्य पथक दाखल; रहिवाशांना केले आवाहन
3

Guhagar News: दूषित जलस्रोतप्रकरणी श्रृंगारतळीत आरोग्य पथक दाखल; रहिवाशांना केले आवाहन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Konkan चा ‘वणवा’ विधानसभेत; शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आमदार निकमांची मागणी

Konkan चा ‘वणवा’ विधानसभेत; शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आमदार निकमांची मागणी

Feb 26, 2026 | 02:53 PM
Vijay Rashmika Wedding: VIROSH च्या हळदी समारंभाचे फोटो व्हायरल; रश्मिकाचे टोपण नाव देखील उघड

Vijay Rashmika Wedding: VIROSH च्या हळदी समारंभाचे फोटो व्हायरल; रश्मिकाचे टोपण नाव देखील उघड

Feb 26, 2026 | 02:49 PM
US-Iran War: इराणच्या उंबरठ्यावर उभं अमेरिकन ‘आरमारी’ वादळ; पण जनरल डॅनने ट्रम्पना दिली ‘अशी’ अनर्थाची सावटसूचना

US-Iran War: इराणच्या उंबरठ्यावर उभं अमेरिकन ‘आरमारी’ वादळ; पण जनरल डॅनने ट्रम्पना दिली ‘अशी’ अनर्थाची सावटसूचना

Feb 26, 2026 | 02:45 PM
SA vs WI Toss Update : एडन मारक्रमने नाणेफेक जिंकले, दक्षिण आफ्रिका करणार पहिले गोलंदाजी! वाचा Playing 11

SA vs WI Toss Update : एडन मारक्रमने नाणेफेक जिंकले, दक्षिण आफ्रिका करणार पहिले गोलंदाजी! वाचा Playing 11

Feb 26, 2026 | 02:36 PM
Chanakya Niti: या ठिकाणी पैसे दान केल्याने मिळते सन्मान आणि आर्थिक लाभ

Chanakya Niti: या ठिकाणी पैसे दान केल्याने मिळते सन्मान आणि आर्थिक लाभ

Feb 26, 2026 | 02:30 PM
चला गावाक! होळीनिमित कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होणार; Kokan Railway चा मोठा निर्णय

चला गावाक! होळीनिमित कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होणार; Kokan Railway चा मोठा निर्णय

Feb 26, 2026 | 02:22 PM
UP-Japan Deal: योगींचा जपानमध्ये ‘धमाका’! उत्तर प्रदेश आणि यामानाशी यांच्यात ऐतिहासिक करार; ऊर्जा क्षेत्रात होणार क्रांती

UP-Japan Deal: योगींचा जपानमध्ये ‘धमाका’! उत्तर प्रदेश आणि यामानाशी यांच्यात ऐतिहासिक करार; ऊर्जा क्षेत्रात होणार क्रांती

Feb 26, 2026 | 02:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.