peptide self injection : अमेरिकेत, लोक स्वतःला अशा पेप्टाइड्सचे इंजेक्शन देत आहेत ज्यांना औषध नियामकांनी मान्यता दिलेली नाही. सोशल मीडियावरील प्रभावशाली व्यक्ती आणि सेलिब्रिटी त्यांचा प्रचार करत आहेत.
World Pneumonia Day News : सततचा खोकला आणि उच्च ताप याकडे दुर्लक्ष करू नका; ही न्यूमोनियाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. कारणे आणि प्रतिबंध वेळीच काळजी घ्या...
World Pneumonia Day 2025 : न्यूमोनिया हा एक अतिशय गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. जरी तो कोणालाही होऊ शकतो, परंतु मुले आणि वृद्धांना याचा धोका जास्त असतो. म्हणून, तुम्ही काही…
तामिळनाडूमध्ये २०१९ मध्ये १०८ मृत्यू झाले होते, जे २०२१ मध्ये २५० वर गेले, परंतु २०२३ मध्ये ६५ वर आले. पंजाबमध्ये २०२२ मध्ये १४४ मृत्यू झाल्यानंतर २०२३ मध्ये ८९ मृत्यूंची नोंद…
इनहेलर आणि नोज स्प्रेमुळे नाक मोकळं होतं. कधी बारा तास तर आठ तास असा याचा कालावधी असतो. सर्दीवर याचा तात्पुरता परिणाम होत असला तरी, याची सवय होणं हृदयाच्य़ा आजारांना आमंत्रण…
प्रारंभी जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे यांनी जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 40 लाख 91 हजार 9996 लाभार्थ्यांपैकी 13, लाख 92 हजार 965 लाभार्थ्यांनी इ कार्ड काढण्यात आल्याची माहिती दिली.
आतड्यांचे आरोग्य थेट आपल्या एकूण आरोग्यावर परिणाम करते. जर तुम्हाला वारंवार पोटाच्या समस्या, गॅस किंवा ऊर्जेची कमतरता जाणवत असेल तर ते तुमच्या आतड्यांमध्ये फायबरच्या कमतरतेमुळे असू शकते.
राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात कफ सिरप खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ड्रग कंट्रोलरने छापा टाकताना ५०० हून अधिक कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. वैद्यकीय मंडळाने महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले…
सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीसाठी दिल्ली-एनसीआरमध्ये फक्त हिरव्या फटाके फोडण्यास परवानगी दिली होती. मात्र, १८ ते २१ ऑक्टोबरदरम्यान अनेकांनी वापर आणि वेळेची पर्वा न करता फटाके फोडले.
मागील अनेक दिवसांपासून त्यांची मुलगी देवांशी पोटदुखी, ताप, मळमळ होणे आदींमुळे सतत आजारी पडत होती. पालकांनी सुरूवातीला मंगरूळपीर आणि अकोला येथे तिच्यावर उपचार केले.
सध्या जगभरात प्रौढांसह लहान मुलांमध्ये वेगानं वाढत असणारा लठ्ठपणा हा आजार एक जागतिक आरोग्य संकट बनू लागला आहे.भारतीयांसाठीही लठ्ठपणा एक गंभीर समस्या झाली आहे.
तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवेसाठी महत्वाची असलेले कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय आरोग्यसाठी योगदान देत आले आहे.मात्र तेच ग्रामीण रुग्णालय हे अनेक समस्यांनी व्यापले आहे.
प्रीती जाधव हिला प्रसूती दरम्यान स्थिती गंभीर झाल्याने मनोर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचाराऐवजी रुग्णाला “लवकर दुसरीकडे घेऊन जा” असे सांगून हात वर केले. रुग्णालयात 108 ॲम्बुलन्स तत्काळ उपलब्ध करून देण्यात…
वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. या वर्षीचा शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मेरी ई. ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना जाहीर झाला आहे