दरवर्षी जगभरात सगळीकडे जागतिक ब्रेन ट्युमर डे साजरा केला जातो. अनेक रुग्ण ब्रेन ट्युमरच्या आजाराने त्रस्त झाले आहेत. हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. काही वेळेस ब्रेन ट्युमरमुळे रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. या गंभीर आजाराबद्दल समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी सगळीकडे ८ जून ला जागतिक ब्रेन ट्युमर डे साजरा केला जातो. बऱ्याचदा हा आजार उशिरा लक्षात आल्याने अनेक गंभीर समस्या उद्भवतात. ब्रेन ट्युमरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. या आजाराची लक्षणे सहसा उशिरा समजतात त्यामुळे औषध उपचार घेण्यास विलंब होतो. गुरुग्राममधील मणिपाल हॉस्पिटल येथील न्यूरोसर्जरीचे सल्लागार डॉ. निशांत शंकर याज्ञिक यांनी काही महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत. चला तर जाणून घेऊया तज्ज्ञांचा सल्ला. (फोटो सौजन्य – iStock)
ब्रेन ट्युमरची लक्षणे:
[read_also content=”तरूणामधील ब्रेन ट्यूमर: सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळीच निदान आवश्यक https://www.navarashtra.com/lifestyle/world-brain-tumor-day-brain-tumors-in-youth-early-symptoms-and-diagnosis-needed-544450.html”]
ब्रेन ट्युमरवर निदान:
सतत डोके दुखी किंवा चक्कर जाणवू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घेण्यास सुरुवात करावी. योग्य वेळी या आजाराचे निदान झाल्यांस लवकरात लवकर उपचार करणे शक्य होत. मेंदूच्या रचनेची तपासणी केली जाते.तसेच एमआरआय किंवा सीटी स्कॅनसारख्या इमेजिंग चाचण्या करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कोणत्या प्रकारचा ट्युमर आहे हे ओळखण्यासाठी ग्रेड तपासण्यासाठी बायोप्सी केली जाते.
ब्रेन ट्युमरवर उपचार:






