कोणत्याही व्यायोगातील मुलामुलींना ब्रेन ट्युमरची लागण होऊ शकते. त्यामुळे मोबाईल किंवा लॅपटॉपमुळे ट्युमर होतो, असे कोणतेही पुरावे सिद्ध करण्यात आलेले नाही. चला तर जाणून घेऊया तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली माहिती.
आपली जीवनशैली आणि मेंदूचे आरोग्य याचा नक्की काय संबंध आहे? ब्रेन ट्युमर यामुळे होऊ शकतो का? या सगळ्याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. काय जोखीम आहे जाणून घ्या
मेंदूमध्ये गाठी झाल्यानंतर शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा बिघडून जाते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे, अन्यथा जीव गमवावा लागू शकतो.
ब्रेन ट्युमर कोणत्याही व्यायोगटातील मुलामुलींना होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी या आजाराच्या लक्षणांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.मेंदूमध्ये तयार होणाऱ्या गाठी संपूर्ण शरीरावर परिणाम करतात. चला तर जाणून घेऊया मेंदूमध्ये सर्वाधिक…
३.५ वर्षांच्या मुलाचा दुर्मिळ मेंदूतील ट्यूमर काढून त्याची हरवलेली वाणी कशी परत मिळवून दिली, ज्यामुळे अनेक वर्षे त्याच्या बोलण्याच्या क्षमतेवर शांतपणे परिणाम होत होता.वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे अनेक गुंतागुंतीच्या आजारांवर यशस्वी…
अनेकदा असे काही संकेत असतात जे आपण दुर्लक्षित करतो आणि त्यामुळे मोठा आजार उद्भवू शकतो. विशेषतः ब्रेन ट्युमरच्या बाबतीत असं घडू शकतं. न्यूरोलॉजिस्टने याबाबत मोठा खुलासा केलाय.
भारतात अनेक रुग्ण कॅन्सरच्या उशिरा टप्प्यावर निदानासाठी येतात. अशावेळी उपचार अधिक गुंतागुतीचे आणि खर्चिक ठरतात, या नव्या तंत्रज्ञानामुळे वैयक्तिक उपचार शक्य होणार, तसेच संसाधनांचा योग्य वापर होईल.
मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील गाठीमध्येही आंशिक सुधारणा दिसून आली. रुग्णालयात काही दिवस निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर मुलीला स्थिर अवस्थेत घरी सोडण्यात आले असून ती सध्या नियमित फॉलोअपवर आहे.
मेंदूच्या आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात शरीरात कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र कालांतराने लक्षणांमध्ये वाढ होत आणि कोणत्याही क्षणी मृत्यू होऊ शकतो. जाणून घ्या ब्रेन कॅन्सरची लक्षणे.
मुलांमध्येही ब्रेन ट्युमर होतो आणि याची लक्षणे आधीपासून दिसतात. मात्र अनेकांना ती लक्षात येत नाहीत. ब्रेन ट्युमरची मुलांमधील लक्षणे नक्की कोणती आहेत तज्ज्ञांकडून जाणून घेऊ
तुम्हाला वारंवार डोकेदुखी होते का किंवा कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागतात का? तुमची स्मरणशक्ती कमी होत आहे का किंवा तुम्हाला चालण्यास त्रास होत आहे का? जर हो, तर हे फक्त…
मेंदूचा कर्करोग होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. याचा फक्त आपल्या मेंदूवरच नाही तर शरीरावरही परिणाम होत असतो. अशात शरीराच्या काही लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही या आजारावर मात करू शकता.
ब्रेन ट्युमरची लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार घेणे आवश्यक आहे. हा एक गंभीर आजार असल्याने समाजात या आजाराबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी ८ जूनला जागतिक ब्रेन…
World Brain Tumor Day 2024: लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमधील ब्रेन ट्यूमरचे प्रमाण जरी त्यामानाने कमी असले तरी त्याचे तरुण आणि विकसित होणाऱ्या मेंदूवर गंभीर होणारे परिणाम पाहता ते वैद्यकीय…
Brain Tumor: ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूमध्ये किंवा त्याच्या आसपासच्या पेशींची वाढ. ब्रेन ट्यूमर मेंदूच्या ऊतींमध्ये होऊ शकतात. जवळच्या साइट्समध्ये मज्जातंतू, पिट्यूटरी ग्रंथी, पाइनल ग्रंथी आणि मेंदूच्या पृष्ठभागावर पडदा समाविष्ट आहे.…