Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अचानक एखाद्या व्यक्तीस Heart Attack आल्यास काय करावे? ‘हा’ उपाय वाचवेल प्राण

हार्ट अटॅकचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. कधी कुणाला कोणत्या वेळी हार्ट अटॅक येईल हे सांगता येत नाही. अशातच जर आपल्या समोर एखाद्या व्यक्तीस हार्ट अटॅक येत असेल तर काय करावे याबाबत अनेक जणांच्या मनात संभ्रम असतो.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 20, 2024 | 08:55 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही वर्षात हार्ट अटॅक भारतात एक गंभीर समस्या बनत चाली आहे. आधी ही समस्या जेष्ठांमध्ये पाहायला मिळत होती परंतु आता २५ ते ४५ वयोगटातील लोकांमध्ये सुद्धा ही समस्या आढळत आहे. आताची तरुणाई हार्ट अटॅकच्या विळख्यात अडकत चालली आहे, जी खरंच खूप गंभीर बाब आहे.

सोशल मीडियावर तर आपण पाहतोच कसे लोकं व्यायाम, डान्स किंवा गरबा करताना अचानक खाली कोसळतात. एवढेच काय हॉटेलमध्ये जेवण जेवताना सुद्धा लोकांना हार्ट अटॅक येत आहे. अशा परिस्थतीत एक प्रश्न नक्कीच आपल्या मनात येत असतो तो म्हणजे अशा गंभीर प्रसंगी आपण करावे तरी काय जेणेकरून समोरच्या व्यक्तीचे प्राण वाचेल.

एखाद्या व्यक्तीस हार्ट अटॅक आल्यास ही गोष्ट पहिली करा

जर तुमच्या समोरच्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला असेल तर सर्वप्रथम त्याला सरळ व सपाट जागेवर झोपवा. ती व्यक्ती बेशुद्ध झाली असेल तर त्याची नाडी तपासा. जर नाडी अजिबात जाणवत नसेल तर समजून घ्या की त्या व्यक्तीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. कारण हृदयविकाराच्या झटक्यामध्ये हृदयाचे ठोके बंद होतात, त्यामुळे नाडी सापडत नाही.अशा प्रसंगी दोन ते तीन मिनिटांत त्याचे हृदय पुनर्जीवित करणे आवश्यक असते, अन्यथा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचा मेंदू खराब होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका आल्यास ताबडतोब त्याच्या छातीवर जोरात ठोसा द्या. तो शुद्धीवर येईपर्यंत छातीवर ठोसे देत रहा. या कृतीमुळे त्या व्यक्तीचे हृदय पुन्हा कार्यरत होण्याची किंचित शक्यता आहे.

बेशुद्ध झालेल्या व्यक्तीस ताबडतोब सीपीआर द्या

सीपीआरमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारे दिला जातो. पाहिलं म्हणजे छाती दाबून तर दुसरं म्हणजे तोंडातून श्वास देऊन. सीपीआर देताना सर्वप्रथम तुमचा हात हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागी ठेवा. पंपिंग करताना एका हाताचा तळवा दुसऱ्याच्या वर ठेवा, बोटं घट्ट बंद करा व दोन्ही हात आणि कोपर सरळ ठेवा. त्यानंतर छाती पंप करा जेणेकरून त्या व्यक्तीची छाती दाबली जाईल. असे केल्याने हृदयाचे ठोके पुन्हा सुरू होऊ शकतात. हाताच्या तळव्याने छातीला 1-2 इंचपर्यंत दाबा. हे एका मिनिटात शंभर वेळा करा.

Web Title: What to do if a person suddenly has a heart attack this solution will save lives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2024 | 08:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.