• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Winter Recipe Make Tasty And Easy Lasooni Methi At Home Recipe In Marathi

Winter Recipe : हिवाळ्यात पालेभाज्या झाल्यात स्वस्त, सिंपल भाजी सोडा यावेळी जेवणात बनवा लज्जतदार ‘लसूणी मेथी’

Lasooni Methi Recipe : ताजी मेथी आणि भरपूर लसूण वापरुन लसूणी मेथीची भाजी तयार केली जाते. हिवाळ्यात ही डिश तुमच्या जेवणात आवर्जून समाविष्ट करा आणि लगेच याची रेसिपी नोट करून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 18, 2025 | 03:18 PM
Winter Recipe : हिवाळ्यात पालेभाज्या झाल्यात स्वस्त, सिंपल भाजी सोडा यावेळी जेवणात बनवा लज्जतदार 'लसूणी मेथी'

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • लसूणी मेथी ही भाजी एक चविष्ट भाजी आहे
  • अनेक हाॅटेल्समध्ये ही डिश सर्व्ह केली जाते
  • तुम्हाला मेथीची भाजी खायला आवडत नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायला हवी
 
भारतीय स्वयंपाकघरात मेथी ही अगदी साधी दिसणारी हिरवळीची भाजी असली तरी तिचं महत्व मात्र अफाट आहे. आजी-आईंच्या हातची मेथी पराठा, मेथीची भाजी, मेथीचे वडे… अशा कितीतरी पाककृतींमध्ये मेथीचा सुगंध कायम घरभर दरवळत राहतो. मेथीची थोडीशी कडूपणा असली तरी त्याच कडूपणात तिची खरी चव दडलेली असते. विशेषतः हिवाळ्यात मिळणारी ताजी, रसाळ मेथी तर आपल्या तब्येतीसाठी वरदानच मानली जाते.

थंडगार वातावरणात संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी बाजरीच्या पिठाच्या हलवा, नोट करून घ्या रेसिपी

लसूण आणि मेथी ही जोडी तशी थोडी वेगळी वाटत असली तरी दोघांचं चवीचं नातं जबरदस्त जमून येतं. लसणीचा तीखट, सुगंधी स्वाद आणि मेथीची ताजीतवानी चव एकत्र आली की तयार होतो लसूणी मेथीचा अतिशय खास, पारंपरिक आणि पौष्टिक प्रकार. ही भाजी चपाती, भाकरी किंवा गरमागरम वरण-भातासोबतखूपच अप्रतिम लागते. चला तर मग या लसूणी मेथीच्या या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य

  • ताजी मेथी – २ मोठे जुडी
  • तेल – २–३ टेबलस्पून
  • जिरं – १ टीस्पून
  • हिंग – चिमूटभर
  • लसूण – १०–१२ पाकळ्या (बारीक ठेचलेल्या किंवा चिरलेल्या)
  • हिरवी मिरची – २ (बारीक चिरलेली)
  • हळद – ½ टीस्पून
  • लाल तिखट – १ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
Winter Recipe : थंडीची मजा द्विगुणित करा, घरी बनवा बहुगुणी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारा ‘आवळ्याचा रायता’

कृती

  • सर्वप्रथम मेथीची पाने निवडून स्वच्छ धुवा, पाणी चांगले निथळू द्या.
  • नंतर पानं जाडसर चिरून बाजूला ठेवा.
  • आता कढईत तेल गरम करा.
  • त्यात जिरे टाका, जिरे तडतडले की चिमूटभर हिंग टाका.
  • आता त्यात ठेचलेली लसूण आणि हिरवी मिरची घाला.
  • लसूण सोनेरी रंग येईपर्यंत परता,इथेच लसूणी मेथीचा अस्सल सुगंध तयार होतो
  • लसूण थोडा तांबूस होऊ लागली की हळद आणि लाल तिखट घाला.
  • मसाले ५–७ सेकंद परता आणि चिरलेली मेथी कढईत टाका.
  • ती शिजताना थोडी पाण्याची उदी करते, म्हणून जास्त पाणी घालू नका.
  • शेवटी मिठ घाला आणि मध्यम आचेवर ६–७ मिनिटे ढवळत शिजवून घ्या.
  • भाजी पूर्णपणे मऊ होईपर्यंत आणखी २ मिनिटं शिजवा.
  • लसूणी मेथी ही भाजी गरम ताज्या चपातीसोबत,ज्वारी/नाचणीच्या भाकरीसोबत, किंवा वरण-भातासोबत अतिशय स्वादिष्ट लागते.
  • तुम्हाला हवं असल्यास वरून थोडं तूप टाकलं तरी चवीला अप्रतिम उठाव येतो.
  • मेथी जास्त कडू वाटत असल्यास ती चिरून मीठ लावून १० मिनिटं ठेवून नंतर स्वच्छ धुवून वापरावी.
  • लसूण जास्त आवडत असल्यास शेवटी वरून १ चमचा तुपात परतलेली लसूणीची फोडणीही घालू शकता.
  • या भाजीत कांदा वापरला जात नाही, पण आवडत असल्यास एक कांदा परतून घालू शकता.

Web Title: Winter recipe make tasty and easy lasooni methi at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • marathi recipe
  • tasty food
  • Winter recipe

संबंधित बातम्या

Recipe : सकाळच्या नाश्त्याला काही टेस्टी आणि झटपट बनवायचं? मग घरी बनवा ‘ब्रेड ऑम्लेट टोस्ट’
1

Recipe : सकाळच्या नाश्त्याला काही टेस्टी आणि झटपट बनवायचं? मग घरी बनवा ‘ब्रेड ऑम्लेट टोस्ट’

धावपळीच्या जगात काही चवदार आणि झटपट तयार होणारं शोधताय? मग घरी बनवा बेकरी स्टाईल ‘एग टार्ट’
2

धावपळीच्या जगात काही चवदार आणि झटपट तयार होणारं शोधताय? मग घरी बनवा बेकरी स्टाईल ‘एग टार्ट’

बोरिंग पोहे सोडा, यंदा नाश्त्याला बनवा विदर्भ स्टाईल झणझणीत ‘तर्री पोहे’, सकाळचा नाश्ता होईल रंगतदार
3

बोरिंग पोहे सोडा, यंदा नाश्त्याला बनवा विदर्भ स्टाईल झणझणीत ‘तर्री पोहे’, सकाळचा नाश्ता होईल रंगतदार

दर्याची सुकी दौलत! घरी बनवा आगरी कोळी स्टाईल ‘सुका जवळा’, रेसिपी आहे फार सोपी
4

दर्याची सुकी दौलत! घरी बनवा आगरी कोळी स्टाईल ‘सुका जवळा’, रेसिपी आहे फार सोपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बॅडमिंटन स्पर्धेत घालवली भारताची लाज…एकदा नाही तर दोनदा थांबवावा लागला सामना! पहा Video

बॅडमिंटन स्पर्धेत घालवली भारताची लाज…एकदा नाही तर दोनदा थांबवावा लागला सामना! पहा Video

Jan 16, 2026 | 01:01 PM
Chhatrapati Sambhajinagar: सामायिक विहिरीच्या पाण्यावरून वाद, लहान भावासह कुटुंबीयांची मारहाण; कंटाळून ज्येष्ठ भावाची आत्महत्या

Chhatrapati Sambhajinagar: सामायिक विहिरीच्या पाण्यावरून वाद, लहान भावासह कुटुंबीयांची मारहाण; कंटाळून ज्येष्ठ भावाची आत्महत्या

Jan 16, 2026 | 01:01 PM
Gupt Navratri 2026: स्वप्नात देवीचे दर्शन होणे शुभ की अशुभ, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय अर्थ

Gupt Navratri 2026: स्वप्नात देवीचे दर्शन होणे शुभ की अशुभ, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय अर्थ

Jan 16, 2026 | 01:00 PM
Pmc Election Result : पुण्यात काँग्रेसनं खातं उघडलं; वानवडी-साळुंखे विहारमध्ये प्रशांत जगताप यांचा विजय

Pmc Election Result : पुण्यात काँग्रेसनं खातं उघडलं; वानवडी-साळुंखे विहारमध्ये प्रशांत जगताप यांचा विजय

Jan 16, 2026 | 12:58 PM
फ्रेश जोडी, फ्रेश रोमॅन्स! ‘एक दिन’च्या टीझरमध्ये साई पल्लवी आणि जुनैद खानने जिंकली प्रेक्षकांची मने

फ्रेश जोडी, फ्रेश रोमॅन्स! ‘एक दिन’च्या टीझरमध्ये साई पल्लवी आणि जुनैद खानने जिंकली प्रेक्षकांची मने

Jan 16, 2026 | 12:53 PM
दादरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का! निशिकांत शिंदेंनी बालेकिल्ला राखला, समाधान सरवणकरांचा दारुण पराभव

दादरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का! निशिकांत शिंदेंनी बालेकिल्ला राखला, समाधान सरवणकरांचा दारुण पराभव

Jan 16, 2026 | 12:49 PM
PMC Elections 2026 : पुण्यात कॉंग्रेसचे खाते उघडले! पवारांना सोडचिठ्ठी दिलेले प्रशांत जगताप विजयी

PMC Elections 2026 : पुण्यात कॉंग्रेसचे खाते उघडले! पवारांना सोडचिठ्ठी दिलेले प्रशांत जगताप विजयी

Jan 16, 2026 | 12:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli Corporation Elections : शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांना घरात घुसून झाली होती मारहाण

Sangli Corporation Elections : शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांना घरात घुसून झाली होती मारहाण

Jan 15, 2026 | 07:48 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये मतदानासाठी बनावट आधार आणि मतदान कार्ड, दोन जण ताब्यात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये मतदानासाठी बनावट आधार आणि मतदान कार्ड, दोन जण ताब्यात

Jan 15, 2026 | 07:38 PM
Sangli Election : काही ठिकाणी मशीन बंद पडण्याच्या घटना मतदारांची तारांबळ, वेळ वाढवून देण्याची मागणी

Sangli Election : काही ठिकाणी मशीन बंद पडण्याच्या घटना मतदारांची तारांबळ, वेळ वाढवून देण्याची मागणी

Jan 15, 2026 | 07:33 PM
Thane Election :  निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

Thane Election : निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

Jan 15, 2026 | 03:01 PM
Maharashtra Election : “निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून चांगलं काम करून घेणे ही माझी जबाबदारी”- संजय शिरसाट

Maharashtra Election : “निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून चांगलं काम करून घेणे ही माझी जबाबदारी”- संजय शिरसाट

Jan 15, 2026 | 02:25 PM
PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

Jan 15, 2026 | 01:18 PM
वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

Jan 15, 2026 | 01:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.