• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • 20 Stray Dogs At Mumbai Airport Get Aadhaar Card With Qr Code Tags Nrps

आश्चर्य! देशातील ‘या’ विमानतळावर 20 भटक्या कुत्र्यांना मिळाला आधार कार्ड’, QR code स्कॅन करताच मिळणार माहिती

एखादे पाळीव प्राणी हरवले असल्यास त्याच्या गळ्यातील आधारकार्डवरील QR कोड टॅग त्याला त्याच्या कुटुंबासोबत भेटण्यात मदत करू शकतो. तसेच यामुळे शहरातील भटक्या प्राण्यांचा केंद्रीकृत डेटाबेस राखण्यासाठी बीएमसीला मदत होऊ शकते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 16, 2023 | 11:38 AM
आश्चर्य! देशातील ‘या’ विमानतळावर 20 भटक्या कुत्र्यांना मिळाला आधार कार्ड’, QR code स्कॅन करताच मिळणार माहिती
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: रस्त्यावरील भटक्या कुत्री संपूर्ण देशात चिंतेचा विषय आहे. या भटक्या कुत्र्यांनी लोकांवर हल्ला केल्याचही अनेकदा समोर आलं आहे. या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी अशी मागणी होत असताना एका श्वानप्रेमीने या कुत्र्यांसाठी विशिष्ट आधारकार्ड देऊन त्यांची नोंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. सायन येथील अभियंता अक्षय रिडलाने ‘pawfriend.in’ या उपक्रमाद्वारे कुत्र्यांसाठी युनिक आयडेंटिफिकेशन टॅग असलेलं आधारकार्ड तयार केलं आहे. सध्या हे आधारकार्ड मुंबई विमानतळाबाहेर ((Mumbai Airport)) शनिवारी सकाळी 20 भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात लटकवले असून त्यामध्ये एक QR कोड असतो, जो स्कॅन केल्यावर कुत्र्याची संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे.

[read_also content=”रुग्णाचे जीव वाचवताना डॅाक्टरनचं गमावला जीव; हृदयविकाराच्या झटक्याने ऑपरेशन थिएटरमध्येच मृत्यू! https://www.navarashtra.com/crime/doctor-died-in-operation-theater-due-to-heart-attack-in-chhattisgarh-nrps-432349.html”]

नेमका प्रकार काय?

मुंबईत मोठ्या प्रमाणावर भटकी कुत्री आहेत. मुंंबई विमानळ परिसरातही ही भटकी कुत्री फिरताना दिसतात. अनेकदा ही कुत्री कुणी सोडून दिलेली किंवा भटकलेलीही असतात. या कुत्र्यांना वेगळी ओळख मिळावी आणि त्यांची नोंदही राहावी या उद्देशाने अभियंता अक्षय रिडलाने हे त्यांना आधारकार्डने ओळख देण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाच्या सुरुवातीला त्याने आणि त्याच्या टिमने  20 भटक्या कुत्र्यांच्या हे अनोखं आधारकार्ड दिलं.  या आधारकार्डमध्ये एक QR कोड आहे, जो स्कॅन केल्यावर कुत्र्याच्या माहितीसह फीडरचे संपर्क, तपशील जसे की, त्याच नाव, लसीकरणासंबधी माहिती, नसबंदी आणि वैद्यकीय माहिती आपल्याला मिळते.

20 भटक्या कुत्र्यांच्या आधारकार्ड

TOI नं दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि त्याच्या टीमने मोठ्या अशाप्रकारे सध्या 20 कुत्र्यांना गळ्यात हे आधारकार्ड लटकवलं आहे. तसेच  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल असलेल्या या कुत्र्यांच्या लसीकरणाची जबाबदारी बाहेर BMC ने घेतली आहे.

या आधारकार्डचा उपयोग काय

‘pawfriend.in’ हा उपक्रम सुरू करणाऱ्या अक्षयने सांगितले की, या उपक्रमाद्वारे कुत्र्यांसाठी युनिक आयडेंटिफिकेशन टॅग तयार करण्यात आले आहेत. ‘आम्ही सकाळी 8.30 च्या सुमारास सुरुवात केली आणि क्यूआर कोड टॅग निश्चित करण्यासाठी आणि लसीकरण कुत्र्यांना पकडून आणले. एखादे पाळीव प्राणी हरवले असल्यास त्याच्या गळ्यातील आधारकार्डवरील QR कोड टॅग त्याला त्याच्या कुटुंबासोबत भेटण्यात मदत करू शकतो. तसेच यामुळे शहरातील भटक्या प्राण्यांचा केंद्रीकृत डेटाबेस राखण्यासाठी बीएमसीला मदत होऊ शकते.

Web Title: 20 stray dogs at mumbai airport get aadhaar card with qr code tags nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2023 | 11:38 AM

Topics:  

  • Aadhar Cards
  • mumbai airport
  • QR Code

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Weekly Horoscope: फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Weekly Horoscope: फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Feb 23, 2026 | 07:05 AM
पगार 25 हजार तरी सुद्धा घ्याल Maruti Swift कार! EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या सोपा आणि सरळ हिशोब

पगार 25 हजार तरी सुद्धा घ्याल Maruti Swift कार! EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या सोपा आणि सरळ हिशोब

Feb 23, 2026 | 06:15 AM
पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल

पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल

Feb 23, 2026 | 05:30 AM
डोनाल्ड ट्रम्पने उडवली माजी राष्ट्राध्यक्षांची खिल्ली; बराक ओबामांना माकड म्हटल्याची टीका खूप गाजली

डोनाल्ड ट्रम्पने उडवली माजी राष्ट्राध्यक्षांची खिल्ली; बराक ओबामांना माकड म्हटल्याची टीका खूप गाजली

Feb 23, 2026 | 01:15 AM
आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

Feb 23, 2026 | 12:30 AM
End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

Feb 22, 2026 | 11:23 PM
महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

Feb 22, 2026 | 11:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.