एनएमआयएमध्ये एअर इंडिया एक्सप्रेसच्या नियोजित ऑपरेशन्समुळे मुंबई महानगर प्रदेशापासून (एमएमआर) भारताच्या आणि बाहेरील ठिकाणांशी कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महाराष्ट्राचा आर्थिक विकास, पायाभूत सुविधा आणि रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे. हे विमानतळ राज्याच्या भविष्यासाठी कसे गेम चेंजर ठरेल, वाचा सविस्तर.
मुंबईहून जोधपूरला निघालेलं एअर इंडियाचं विमान (AI 645) तांत्रिक बिघाडामुळे अचानक मुंबई विमानतळावर परतलं. पायलटने वेळीच घेतलेल्या योग्य निर्णयामुळे मोठा अपघात टळला आणि प्रवाशांचा जीव वाचला.
खराब हवामानामुळे विमानाचा मागील भाग धावपट्टीवर आदळल्याने इंडिगोच्या एका विमानाचे मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुदैवाने विमान सुरक्षितपणे उतरले, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती.
सीएसएमआयएच्या डिजिटल फर्स्ट फिलॉसॉफीशी बांधील राहत सीएसएमआयएने या तिमाहीत त्यांच्या नेक्स्ट-जनेरशन एअरपोर्ट ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर (एओसीसी)चे अनावरण केले. प्रमुख डिजिटल सुधारणांमध्ये डिजियात्राचे व्यापक एकत्रीकरण आणि
मुंबई विमानतळ परिसरात पक्षांच्या धडकेमुळे विमानांना होणारा धोका कमी करण्यासंदर्भात दि. २५ जून रोजी मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक झाली.
अनेक दशकांपासून, हुशार तस्कर त्यांच्या शरीरात आणि सामानात लपवून सोने भारतात तस्करी करत आहेत. यामुळे त्यांना सीमा शुल्क आणि कर टाळण्यास मदत झाली आहे; परंतु प्रणालीतील पळवाटांचा फायदा घेतला जात…
काल अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोइंग विमान मेघानीनगर येथे कोसळले. हे विमान रहिवाशी भागात कोसळले. या विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेचा तपास सुरू झाला आहे.
येत्या ऑगस्ट महिन्यात उद्घाटन होऊन नवी मुंबई विमाताळवरून पहिले विमान टेक ऑफ होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितल्याने नवी मुंबई विमानतळाचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई विमानतळावरून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४७ विषारी साप आढळून आले आहेत. सीमाशुल्क (कस्टम) विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला अकटक केली असून तो भारतीय नागरिक आहे.
Mumbai Airport News: मुंबई विमानतळ आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर घबराटीचे वातावरण आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाची दखल घेतली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) एप्रिल २०२५ मध्ये उद्घाटन होणार आहे. विमानतळाचे उद्घाटन १७ एप्रिल २०२५ रोजी होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर १५ मे पासून विमानसेवा सुरू होईल.
प्रवाशांना ऑनलाईन पद्धतीने सहजपणे पार्किंग फीस भरण्याची सुविधा मिळावी म्हणून मुंबई एअरपोर्टकडून कॅशलेस डिजिटल पेमेंट सिस्टीम लाँच करण्यात आली आहे. प्रवाशांना आता याचा चांगलाच फायदा होणार आहे.
Mumbai Bomb Threat: मुंबई विमानतळावर पुन्हा बॅाम्बने उडवण्याची धमकी मिळाली.बुधवारी एका अज्ञात व्यक्तीने CISF नियंत्रण कक्षाला फोन करून मुंबई विमानतळ T1 बॉम्बस्फोटाची धमकी दिली.