एनपीसीआयची ही नवीन योजना डिजिटल इंडियाच्या उद्दिष्टांना बळकटी देईल आणि देशातील ग्रामीण भागात बँकिंग सुविधा वाढविण्यास उपयुक्त ठरेल. यूपीआयमधून रोख रक्कम काढण्याची सुविधा वाढवल्याने ग्राहकांची सोय तर वाढेल.
ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून केवळ एकाच आठवड्यात जिल्ह्यातील ९ आगारातून ६० हजार ६४९ प्रवाशांनी ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढले. आजघडीला डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैशांचे व्यवहार होत आहे.
प्रत्येक घराच्या दर्शनी भागात लावलेल्या क्यूआर कोडद्वारे घरपट्टी व पाणीपट्टी भरणा केला जाणार आहे. कर भरण्यासाठी क्यूआर कोड प्रणाली राबविणारी तालुक्यातील गांधली ग्रामपंचायत आधुनिक ठरली.
Paytm QR Code Tips: पेटीएमने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे. याद्वारे आता तुम्ही तुमच्या फोनच्या होम स्क्रीनवर QR कोड ठेवू शकता आणि त्यातून थेट पैसे मिळवू शकता.
क्विशिंग ही एक पद्धत आहे ज्यामध्ये सायबर गुन्हेगार बनावट QR कोड वापरतात. क्विशिंगशिवाय QR कोडशी संबंधित दुसरा घोटाळा म्हणजेच QR कोड बदलणं. या स्कॅमपासून आपली सुरक्षा कशी करावी, याबद्दल जाणून…
तुम्ही YouTube क्रिएटर आहात का? ही बातमी तुमच्यासाठी आहे. कंपनीने YouTube क्रिएटरसाठी एक नवीन फीचर आणले आहे. हे फीचर तुमच्या चॅनेलचा रिच वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. YouTube चॅनल QR…
आपल्या WhatsApp मध्ये प्रोफाईल फोटोच्या बाजूला एक QR कोड पाहायला मिळतो. WhatsApp चा QR कोड तुमच्या गोपनीयतेशी संबंधित आहे. हा QR कोड एखाद्याच्या हातात असल्यास कोणतीही अज्ञात व्यक्ती तुमचे WhatsApp…
गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींमध्ये क्यूआर कोड (QR Code) न छापणाऱ्या राज्यातील 74 विकासकांना 'महारेरा'ने कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. अशी एकूण 107 प्रकरणे महारेराच्या निदर्शनास आलेली आहेत.
मुंबईतील एका डेटा अभियंत्याने क्यूआर कोड (QR Code) असलेला एक पेंडेंट तयार केला आहे. हा पेंडेंट हरवलेल्या लोकांना सुरक्षितपणे घरी परतण्यासाठी उपयुक्त ठरेल. 24 वर्षीय अक्षय रिडलानचा हा नवोपक्रम अपंग,…
आजकाल कॅश बाळगणे कमी झाले आहे. QR कोडद्वारे डिजिटल पेमेंटचा पर्याय आता जवळपास सर्वत्र उपलब्ध होणार आहे. मात्र याचा फायदा घेत घोटाळेबाज लोकांची खाती रिकामे करत आहेत.
ग्रामपंचायतींसाठी मालमत्ता कर (Propery Tax) आणि पाणीपट्टी हेच उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहेत. या करस्वरूपात गोळा होणाऱ्या महसुलावरच गावांचा विकास अवलंबून असतो. पण, मोठ्या संख्येने ग्रामस्थ कराचा भरणा टाळतात.
एखादे पाळीव प्राणी हरवले असल्यास त्याच्या गळ्यातील आधारकार्डवरील QR कोड टॅग त्याला त्याच्या कुटुंबासोबत भेटण्यात मदत करू शकतो. तसेच यामुळे शहरातील भटक्या प्राण्यांचा केंद्रीकृत डेटाबेस राखण्यासाठी बीएमसीला मदत होऊ शकते.
बालभारतीकडून यंदाच्या वर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एकात्मिक योजनेतंर्गत पाठ्यपुस्तके देण्यात आली आहेत. मात्र या नव्या पाठ्यपुस्तकातून क्यूआर कोडच गायब झाले आहेत. २०१६ पासून बालभारतीने पाठ्यपुस्तकात धड्याखाली क्यूआर कोड छापण्यास…
क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करा आणि झटपट पैसे पाठवा, यूपीआयद्वारे पैसे देण्याचा हा फंडा प्रत्येकाच्या पसंतीस उतरत आहे. 2022 23 मध्ये 'यूपीआय'वरील आर्थिक देवाणघेवाण 139 लाख कोटी रुपयांवर पोहोचली…
हे क्यूआर कोड तुम्ही स्कॅन केलात, तर आंबा नेमक्या कोणत्या प्रदेशातला आहे आणि ती बाग कोणती, बागेचा मालक कोण, ही सगळी माहिती तुम्हाला हातासरशी मिळणार आहे.
गॅस सिलिंडरच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे, आता केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी नवीन मार्ग शोधला आहे. घरगुती गॅस सिलिंडरची (एलपीजी सिलिंडर) कपात, गळती, वितरण न होणे ही एलपीजी…
राज्यभरात राजकीय पक्षांनी लावलेल्या बेकायदेशीर बॅनर, होर्डिंग्ज आणि पोस्टर्सच्या मुद्द्यावर अनेक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल कऱण्यात आल्या आहेत. अशा होर्डिग्जमुळे सार्वजनिक ठिकाणचे विद्रुपीकरण होते.