Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : फितुरांची संख्या ३१ वर, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याशी संबंधित साक्षीदार फितूर

साक्ष देताना, आधीच लिहून ठेवलेल्या जबाबावर आपल्याला स्वाक्षरी करायला तपास अधिकाऱ्याने भाग पाडले, जबाबावर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्यावर हल्ला केला, छळ केला. त्यानंतर आपली जबाबावर स्वाक्षरी घेण्यात आली. ही स्वाक्षरी करून घेण्यासाठी आपल्याला १८ ते २० दिवस ताब्यात ठेवण्यात आल्याचा दावा साक्षीदाराने केला.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 29, 2023 | 10:18 PM
2008 malegaon blast case update fitur count rises to 31 witness fitur related to sadhvi pragya singh thakur nrvb

2008 malegaon blast case update fitur count rises to 31 witness fitur related to sadhvi pragya singh thakur nrvb

Follow Us
Close
Follow Us:

मयुर फडके, मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी (Malegaon Bomb Blast Case) सुरू असलेल्या खटल्यादरम्यान साक्षीदार फितूर होण्याचे सत्र सुरू (The session of witness deposition begins) असून बुधवारी भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर (BJP MP Pragya Singh Thakur) यांच्याशी संबंधित साक्षीदाराने त्यांना ओखळत नसल्याचे सांगितले. त्यामुळे या साक्षीदाराला तपास यंत्रणेच्या विनंतीनंतर विशेष न्यायालयाने (Special Court) फितूर घोषित केले. या साक्षीदारामुळे खटल्यातील फितूरांची संख्या ३१ झाली आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या मध्यप्रदेश येथील खासदार आहेत. संबंधित साक्षीदारही तेथील रहिवाशी आहे. या साक्षीदाराची बुधवारी साक्ष नोंदवण्यात आली. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) प्रकरणाचा सुरुवातीचा तपास केला होता व या साक्षीदाराचा जबाब एटीएसने नोंदवला होता. त्याच्या जबाबातील तपशील वैयक्तिक स्वरूपाचा असून त्याने दिलेल्या माहितीनंतरच पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आहे, असे विशेष सरकारी वकिलाने न्यायालयाला सांगितले.

[read_also content=”शिस्तभंग कारवाईचे प्रकरण : सनद निलंबनाच्या निर्णयाला गुणरत्न सदावर्तेंकडून उच्च न्यायालयात आव्हान, बाजू ऐकण्यास न्यायालयाचा नकार; मात्र, याचिकेत सुधारणा करण्यास मुभा https://www.navarashtra.com/maharashtra/disciplinary-action-case-update-high-court-challenge-by-gunaratna-sadavarte-to-suspend-charter-court-refuses-to-hear-plea-however-the-petition-is-allowed-to-be-amended-nrvb-379468.html”]

साक्ष देताना, आधीच लिहून ठेवलेल्या जबाबावर आपल्याला स्वाक्षरी करायला तपास अधिकाऱ्याने भाग पाडले, जबाबावर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्यावर हल्ला केला, छळ केला. त्यानंतर आपली जबाबावर स्वाक्षरी घेण्यात आली. ही स्वाक्षरी करून घेण्यासाठी आपल्याला १८ ते २० दिवस ताब्यात ठेवण्यात आल्याचा दावा साक्षीदाराने केला. हा साक्षीदार प्रकरणातील फरारी आरोपी रामजी कालसंग्रा याचा नातेवाईक असल्याचा खटल्याचा आता तपास करणाऱ्या एनआयए दावा आहे.

२९ सप्टेंबर २००८ मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी अनेकजण सध्या जामीनावर बाहेर आहेत.

[read_also content=”अमृतपालचा पहिला व्हिडिओ आला समोर, पोलिसांना दिले खुले आव्हान, म्हणतो… https://www.navarashtra.com/india/strange-amritpal-singh-released-video-in-first-time-which-he-attempt-to-provoke-the-sikhs-nrvb-379444.html”]

Web Title: 2008 malegaon blast case update fitur count rises to 31 witness fitur related to sadhvi pragya singh thakur nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2023 | 10:18 PM

Topics:  

  • Sadhvi Pragya Singh Thakur
  • Witness

संबंधित बातम्या

Malgeaon Bomb Blast: ‘मोदी-योगींचे नाव घ्या…’ साध्वीचे खळबळजनक खुलासे; तुरुंगातील अत्याचारावर केले भाष्य
1

Malgeaon Bomb Blast: ‘मोदी-योगींचे नाव घ्या…’ साध्वीचे खळबळजनक खुलासे; तुरुंगातील अत्याचारावर केले भाष्य

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आज येणार; तब्बल 17 वर्षांनंतर न्याय मिळण्याची आशा
2

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आज येणार; तब्बल 17 वर्षांनंतर न्याय मिळण्याची आशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.