• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • A Two Wheeler Burnt Down In Vijayanagar In Panchavati Area Nrka

पंचवटी परिसरातील विजयनगर येथे दुचाकी जळून खाक; आग लागली की लावली? चर्चांना उधाण

पंचवटी परिसरातील फुलेनगर परिसरातील विजयनगर येथे रात्रीच्या सुमारास एक दुचाकी जळून खाक (Bike Fire) झाली आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, आग लागली की लावली याबाबत परिसरात अनेक चर्चा सुरु होत्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 03, 2023 | 12:31 PM
पंचवटी परिसरातील विजयनगर येथे दुचाकी जळून खाक; आग लागली की लावली? चर्चांना उधाण

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पंचवटी : पंचवटी परिसरातील फुलेनगर परिसरातील विजयनगर येथे रात्रीच्या सुमारास एक दुचाकी जळून खाक (Bike Fire) झाली आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, आग लागली की लावली याबाबत परिसरात अनेक चर्चा सुरु होत्या. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत धनाजी शार्दुल (४३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची निळ्या रंगाची हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रोला आग लागली होती. हे समजताच त्यांनी पाणी आणून आग विझविली. दुचाकी (एमएच १५ ईसी ४०८५) ही रात्री दहा वाजता घराबाहेर पार्क केली होती. दरम्यान, रात्री सव्वादोनच्या सुमारास घरातील विकी शिंदे यांनी घराच्या पार्कींगमधील दुचाकीला आग लागल्याचे सांगितले. त्यानंतर पार्कीगमध्ये येऊन पाहिले असता धनाजी शार्दुल यांना या आगीमध्ये दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्याचे दिसले.

तसेच, या आगीमुळे लाईटचे मीटरसुध्दा जळून गेल्याने मोठे नुकसान झाले. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली हे सांगता आले नाही. त्यामुळे दुचाकीला आग लागली तर कशी लागली असावी की काही समाजकंटकांनी दुचाकी पेटवली अशी चर्चा परिसरात सुरु आहे.

Web Title: A two wheeler burnt down in vijayanagar in panchavati area nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2023 | 12:31 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik News

संबंधित बातम्या

Dharashiv News : धाराशिवच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निकृष्ट कामांचा धडाका, गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
1

Dharashiv News : धाराशिवच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निकृष्ट कामांचा धडाका, गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी

स्थानिकांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध; गावोवावी बैठका अन् सोशल मिडीयावर प्रचाराला सुरुवात
2

स्थानिकांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध; गावोवावी बैठका अन् सोशल मिडीयावर प्रचाराला सुरुवात

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक विभागाचा दणका; आता ‘ई-कुंडली’ आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात
3

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक विभागाचा दणका; आता ‘ई-कुंडली’ आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात

क्षणिक संताप, मोठा अनर्थ! पेट्रोल पंपावर सिगरेट प्यायला मनाई केली म्हणून तरुणाने बाईकलाच आग लावून टाकली; Video Viral
4

क्षणिक संताप, मोठा अनर्थ! पेट्रोल पंपावर सिगरेट प्यायला मनाई केली म्हणून तरुणाने बाईकलाच आग लावून टाकली; Video Viral

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Chandrapur Crime: कारल्याची भाजी बनविल्याने आईची हत्या! आरोपी मुलगा ताब्यात

Chandrapur Crime: कारल्याची भाजी बनविल्याने आईची हत्या! आरोपी मुलगा ताब्यात

Feb 21, 2026 | 03:48 PM
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचा होणार कायापालट! भव्य ‘आरमार दालन’ उभारणार; तोफांच्या संरक्षणासाठीही मोठा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचा होणार कायापालट! भव्य ‘आरमार दालन’ उभारणार; तोफांच्या संरक्षणासाठीही मोठा निर्णय

Feb 21, 2026 | 03:45 PM
IND VS PAK : पुन्हा रंगणार हायहोल्टेज ड्रामा! T20 World Cup मध्ये उपांत्य फेरी किंवा अंतिम सामन्यात भारत-पाक येणार आमनेसामने?

IND VS PAK : पुन्हा रंगणार हायहोल्टेज ड्रामा! T20 World Cup मध्ये उपांत्य फेरी किंवा अंतिम सामन्यात भारत-पाक येणार आमनेसामने?

Feb 21, 2026 | 03:45 PM
बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ योजनेसाठी सरकार देतंय बंपर सबसिडी; जाणून घ्या फायदे!

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ योजनेसाठी सरकार देतंय बंपर सबसिडी; जाणून घ्या फायदे!

Feb 21, 2026 | 03:42 PM
Shani Favourite Zodiac Signs: शनिदेवाची राहील कृपा, 30 वर्षांनंतर या राशीच्या लोकांना मिळेल मोठे यश आणि संपत्ती

Shani Favourite Zodiac Signs: शनिदेवाची राहील कृपा, 30 वर्षांनंतर या राशीच्या लोकांना मिळेल मोठे यश आणि संपत्ती

Feb 21, 2026 | 03:40 PM
KHxRK Teaser Out: खरा हिरो कोण? रजनीकांत-कमल हासन 47 वर्षांनंतर एकत्र, चाहत्यांचा उत्साह शिगेला

KHxRK Teaser Out: खरा हिरो कोण? रजनीकांत-कमल हासन 47 वर्षांनंतर एकत्र, चाहत्यांचा उत्साह शिगेला

Feb 21, 2026 | 03:40 PM
Bigg Boss Marathi 6 : अभिजित बिचूकलेंची घरात एंट्री? नवीन Wild Card की आणखीन काही? Bigg Boss चा नवा प्रोमो

Bigg Boss Marathi 6 : अभिजित बिचूकलेंची घरात एंट्री? नवीन Wild Card की आणखीन काही? Bigg Boss चा नवा प्रोमो

Feb 21, 2026 | 03:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.