जगभरात जेन झी चळवळ फोफावते आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सिद्धी वखे यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ऐतिहासिक विजय मिळवून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून शहरातील सर्व दहा निवडणूक अधिकारी कार्यालयात उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ पूर्ण ताकदीने सज्ज झाली आहे. श्री पाल-खंडोबा यात्रा २०२६ साठी एसटी महामंडळाने अत्यंत सूक्ष्म, शिस्तबद्ध व सर्वसमावेशक नियोजन करण्यात आले.
महामंडळाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाचे महाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकर हे आज ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज निवृत्त झाले. कोलारकर हे पहिल्यांदा आगार व्यवस्थापक म्हणून महामंडळात रुजू झाले.
वर्ष आणि डिसेंबर महिना संपत आलेला असतानाही काही भागात अजूनही पाऊस सुरु आहे.राज्यात गेल्या महिनाभरापासून थंडीचा कडाका आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीमुळे गारठा वाढताना दिसतोय.
नगर–कल्याण राष्ट्रीय महामार्गावर ओतूरजवळील डुंबरवाडी येथे आज, मंगळवार (३० डिसेंबर) रोजी सकाळी हॉटेल अभिजितच्या जवळ पिकअप आणि दूध टँकरची समोरासमोर जोरदार धडक झाली.
नाताळ आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात ड्रग्जची आवक वाढत असल्याने पोलिसांच्या कारवाईलाही वेग आला आहे.याचदरम्यान वर्षभरामध्ये ६५ गुन्ह्यात १२७ जेरबंद करण्यात आले आहे.
Mumbai Aapla Dawakhana : 'आपला दवाखाना' ही महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सुरू केलेली एक महत्त्वाची आरोग्य योजना आहे. ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि झोपडपट्टीतील लोकांसाठी सुलभ आहे.
नागपूर महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता १६ जानेवारी २०२६ पर्यंत लागू आहे. विद्यापीठात जवळपास दोन वर्षांनंतर नियमित कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली. तथापि, इतर पदांच्या नियुक्त्या अजून प्रलंबित आहे.
२०२६ मध्ये मकर संक्रातीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण तीन हप्ते म्हणजेच ४५०० रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत. संपूर्ण अपडेटसाठी वाचा ही बातमी सविस्तर
रस्त्यात लटकणाऱ्या नायलॉनमांजामुळे दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना समोर आली. नशीब बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. ही घटना नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे येथे घडली.
भारतात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा जलद अवलंब केल्याने डिजिटल पेमेंट्स नवीन उंचीवर पोहोचले आहेत, परंतु हा अवलंब देशभरात एकसारखा नसल्याचे दिसून आले. तुमचे राज्य कोणत्या क्रमाकांवर आहे जाणून घेण्यासाठी…
महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुका आणि त्यानिमित्ताने होत असलेले राजकारण यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. आता एक दोन दिवसात उमेदवारी यादी जाहीर होईल. त्यानंतर काय घडेल याची चुणूक दिसू लागली आहे.
महाराष्ट्रातील नव्याने विकसित होणारी पर्यटनस्थळे निसर्ग, साहसी, धार्मिक आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देत आहेत. आधुनिक सुविधा आणि सुंदर परिसरामुळे राज्य पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे.