• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ban On Cold Drink Cough Syrup In Maharashtra Says Minister Prakash Abitkar

राज्यात कोल्ड्रिंक कफ सिरपवर बंदी; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

विशेषतः दोन राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं चुकीची औषधं झाली आणि त्याचा फटका लहान मुलांना बसला. त्याबद्दल केंद्र सरकारनं जे निर्देश दिले आहेत, त्याची अंमलबजावणी राज्याचे आरोग्य विभाग करत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 08, 2025 | 11:04 AM
राज्यात कोल्ड्रिंक कफ सिरपवर बंदी; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यात कोल्ड्रिंक कफ सिरपवर बंदी; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : लहान मुलांसाठी धोकादायक ठरत असलेल्या कोल्ड्रिंक कफ सिरपवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. मध्यप्रदेश, तामिळनाडू आणि राजस्थाननंतर आता महाराष्ट्र सरकारनं देखील या कफ सिरपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं सूचना दिल्याप्रमाणे राज्याच्या आरोग्य विभागालाही सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः दोन राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं चुकीची औषधं झाली आणि त्याचा फटका लहान मुलांना बसला. त्याबद्दल केंद्र सरकारनं जे निर्देश दिले आहेत, त्याची अंमलबजावणी राज्याचे आरोग्य विभाग करत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

केंद्रीय अन्न व औषध प्रशासन कोल्ड्रिंक कफ सिरपबाबत योग्य ते निर्देश देत आहे. एखाद्या कंपनीचं एखादं औषध चुकीचं असेल म्हणजे सर्व काही चुकीचं आहे, अशा स्पष्ट सूचना आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करत आहे. केंद्र सरकारकडून याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकतीच बैठक झाली. केंद्र सरकारकडून मिळालेल्या सूचनांचे आम्ही पालन करत आहोत. नागरिकांनीही घाबरून जाण्याचं कारण नाही, अशी भूमिका मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मांडली.

हेदेखील वाचा : Cough Syrup मुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

कोल्हापूरचा थोरला दवाखाना अशी ओळख असलेल्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय अर्थात सीपीआरमध्ये मनुष्यबळाची वाणवा आहे. आरोग्य कर्मचारी कमी असल्यामुळं याचा फटका उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बसत असल्याचं निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘सीपीआर सुरू झाल्यानंतरची लोकसंख्या आणि आताची परिस्थिती वेगळी आहे, जोपर्यंत शेंडा पार्कातील हॉस्पिटल सुरू होत नाही. तोपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांना याचा त्रास होईल’.

दरम्यान, शेंडा पार्कातील हॉस्पिटल आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १५० बेड वाढण्याचं नियोजन आहे. जोपर्यंत या सुविधा होत नाही, तोपर्यंत नागरिकांची अडचण होते. याची आम्हालाही कल्पना आहे. मात्र, याबाबत सीपीआरमध्ये प्राधान्य क्रमांक देण्याच्या सूचना डीनना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Ban on cold drink cough syrup in maharashtra says minister prakash abitkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • Cough syrup
  • Maharashtra Government
  • Prakash Abitkar

संबंधित बातम्या

Cough syrup Death : औषध आहे की विष? कफ सिरफ का बनले मृत्यूचे कारण?
1

Cough syrup Death : औषध आहे की विष? कफ सिरफ का बनले मृत्यूचे कारण?

Flood Relief: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला! शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; तब्बल ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर
2

Flood Relief: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला! शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; तब्बल ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर

Cough Syrup मुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
3

Cough Syrup मुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

राज्यात रुग्णसेवा होणार आणखी सक्षम; नोव्हेंबरपासून एअर अ‍ॅम्ब्युलन्स येणार सेवेत
4

राज्यात रुग्णसेवा होणार आणखी सक्षम; नोव्हेंबरपासून एअर अ‍ॅम्ब्युलन्स येणार सेवेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shiv Sena Symbol Dispute : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश

Shiv Sena Symbol Dispute : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश

Palmistry: नखांवर पांढरे डाग असण्याचा असतो नशिबाशी संबंध, जाणून घ्या काय सांगते हस्तरेषाशास्त्र

Palmistry: नखांवर पांढरे डाग असण्याचा असतो नशिबाशी संबंध, जाणून घ्या काय सांगते हस्तरेषाशास्त्र

भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, जागतिक बँकेने वर्तवला GDP वाढीचा अंदाज

भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, जागतिक बँकेने वर्तवला GDP वाढीचा अंदाज

पती परदेशात असताना पत्नी गर्भवती; फेसबुक लाईव्ह करत पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

पती परदेशात असताना पत्नी गर्भवती; फेसबुक लाईव्ह करत पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

संतापजनक! सरन्यायाधीश भूषण गवईंवर बुटाने केलेल्या हल्ल्याचे भाजप नेत्याकडून कौतुक; वाद पेटणार?

संतापजनक! सरन्यायाधीश भूषण गवईंवर बुटाने केलेल्या हल्ल्याचे भाजप नेत्याकडून कौतुक; वाद पेटणार?

Rakesh Kishor News: सरन्यायाधिशांवर हल्ला करणाऱ्या राकेश किशोरांचे जुने कारनामे समोर; सोसायटीतील रहिवाशांनीच केला पर्दाफाश 

Rakesh Kishor News: सरन्यायाधिशांवर हल्ला करणाऱ्या राकेश किशोरांचे जुने कारनामे समोर; सोसायटीतील रहिवाशांनीच केला पर्दाफाश 

हर्षवर्धन राणेच्या ‘Ek Deewane Ki Deewaniyat’चा ट्रेलर प्रदर्शित; दिसणार अनोखी प्रेम कथा

हर्षवर्धन राणेच्या ‘Ek Deewane Ki Deewaniyat’चा ट्रेलर प्रदर्शित; दिसणार अनोखी प्रेम कथा

व्हिडिओ

पुढे बघा
Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी  शरद पवार गटाकडून निषेध

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी शरद पवार गटाकडून निषेध

Pune : गनिमी कावा सेवा संघाकडून गौतमी पाटीलच्या निषेधार्थ आंदोलन!

Pune : गनिमी कावा सेवा संघाकडून गौतमी पाटीलच्या निषेधार्थ आंदोलन!

Buldhana : मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले पॅकेज तोकडे; हे तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे, रविकांत तुपकरांची टीका

Buldhana : मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले पॅकेज तोकडे; हे तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे, रविकांत तुपकरांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.