कफ सिरपमुळे ११ मुलांच्या मृत्यूची घटना घडली आहे. आता औषधांवर विश्वास ठेवायचा की नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे. मात्र कफ सिरपमधील कोणत्या गोष्टीमुळे ही परिस्थिती आली जाणून घ्या
कफ सिरप प्यायल्याने लहान मुलांच्या किडनीला संसर्ग होऊन त्यांचा किडनी फेल झाल्याने मृ्त्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत 11 निष्पाप मुलांचा जीव गेला आहे.