Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! गडचिरोलीतील भामरागडमध्ये बॉम्बस्फोट

राज्यात निवडणुकांचा वातावरण तापले आहे. प्रचारसभांचा धुराळा उडाला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत. त्यातच भामरागडमध्ये झालेलल्या बॉम्बस्फोटाने एकच खळबळ उडाली आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 16, 2024 | 02:55 PM
मोठी बातमी! गडचिरोलीतील भामरागडमध्ये बॉम्बस्फोट
Follow Us
Close
Follow Us:

गडचिरोली:  गडचिरोलीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर भामरागडमधील पर्लकोटा नदीच्या पुलावर होणारा बॉम्बस्फोट करण्यात आल्याची माहिती आहे. सुदैवाने य स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  पण या बॉम्बस्फोटामुळे भामरागडमध्ये एकच खळबल उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस नेहमीप्रमाणे गस्त घालण्यासाठी निघाले होते. काही  पोलिस पर्लकोटा नदीच्या पलीकडील भागात गस्ती घालत होते. त्यावेळी पर्लकोटा नदीवर पुलाचे बांधकाम सुरू होते आण काही कर्मचारी त्या ठिकाणी कामही करत होते. गस्त घालणाऱ्या पोलिसांनी पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी संशयास्पदरित्या केलेले मार्किंग आढळून आले. पोलिसांनी बांधकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ते चुण्याचे मार्किंग त्यांनी केले आहे का, असा प्रश्नही विचारला. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी नाही असे उत्तर दिले.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव “रुखवत” मधून होणार; गूढ रहस्य आणि प्रेमाची अनोखी

कर्मचाऱ्यांनी ते मार्किंग त्यांनी केलेले नसल्याचे सांगितल्यावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तपास सुरू केला.तोच काही मिनिटात त् पुलाच्या जवळच मोठा स्फोट झाला. पण सुदैवाने या  बॉम्बस्फोटात कोणत्याही  प्रकारची जीवित आणि वित्तहानी झाली नाही. पण त्याठिकाणी पुन्हा अशाच प्रकारे बॉम्बस्फोट होण्याची शक्यता विभागाकडून वर्तवली जात आहे.  दरम्यान बॉम्बस्फोटानंतर भामरागड आणि अल्लापल्ली मार्गावरील सर्व मार्गांवरील वाहने थांबवली जात आहे. तसेच वाहनांची तपासणीदेखील सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर या नक्षलवाद्यांचा या स्फोटामागे हात तर नाही ना, याचाही तपास सुरू आहे.  त्याचबरोबर त्या भागात आणखी बॉम्ब शोधक मोहीमही राबवण्यात येत आहे. अशीही माहिती मिळाली आहे.

आलापल्ली- भामरागड याठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे काम  सुरू आहे. भामरागडजवळ असणाऱ्या पर्लकोटा नदीवरही नवीन पूल बांधला जात  असून त्याठिकाणी काही मजूर काम करत असतात. पण पुलाच्या जवळच बॉम्बस्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्फोटाच्या ठिकामी  चुन्याने ओढलेल्या रेषा दिसून आल्यामुळे या परिसरात पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू आहे. अनेकदा नक्षलवादी जमिनीत स्फोटके  पेरूनठेवतात. त्यानंतर असे स्फोट घडवून आणले जातात. त्यामुळे कुठलाही धोका नको म्हणून  पोलिसांनी संपूर्म परिसर पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. बॉम्बशोधक आणि बॉम्ब नाशक पथकामार्फत  तपासणी सुरू आहे.

 

Web Title: Bomb blast in bhamragarh in gadchiroli nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 02:11 PM

Topics:  

  • Gadchiroli

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “कृषी आणि वन-आधारित उपजीविकेला चालना…”; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
1

Devendra Fadnavis: “कृषी आणि वन-आधारित उपजीविकेला चालना…”; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Gadchiroli: “दुचाकी बाजूला घे” म्हणणं महागात पडलं; दुचाकीस्वराने रस्त्यातच बस अडवली, थेट बसचालकाचे डोकेच फोडले
2

Gadchiroli: “दुचाकी बाजूला घे” म्हणणं महागात पडलं; दुचाकीस्वराने रस्त्यातच बस अडवली, थेट बसचालकाचे डोकेच फोडले

Devendra Fadnavis: “पुढील 8 वर्षांत पोलाद निर्मितीत…”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
3

Devendra Fadnavis: “पुढील 8 वर्षांत पोलाद निर्मितीत…”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Gadchiroli News: गडचिरोलीत मोठी कारवाई! चकमकीत 4 नक्षलवाद्यांचा खात्मा, ३ महिलांचा समावेश
4

Gadchiroli News: गडचिरोलीत मोठी कारवाई! चकमकीत 4 नक्षलवाद्यांचा खात्मा, ३ महिलांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.