• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chandrapur »
  • Chandrapur News Candidates Exhausted During Campaigning 1275 Contestants In The Race For Municipal Corporator Posts

Chandrapur News: प्रचार करताना उमदेवारांची दमछाक, १२७५ उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात

भद्रावती नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार अनिल धानोरकर यांच्या विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार सुनील नामोजवार यांच्यात काट्याची लढत होईल. राष्ट्रीय पक्ष व अपक्ष उमेदवारांना बुधवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 28, 2025 | 03:33 PM
Chandrapur News: प्रचार करताना उमदेवारांची दमछाक, १२७५ उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात

Chandrapur News: प्रचार करताना उमदेवारांची दमछाक, १२७५ उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • प्रचारासाठी तीन दिवसांचा कालावधी शिल्लक
  • प्रचार करताना उमदेवारांची दमछाक
  • १३५१ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात
चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड, मूल, राजुरा, गडचांदुर, घुगुस या १० नगर परिषद व भिसी नगर पंचायत येथे होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या राष्ट्रीय पक्ष व अपक्ष उमेदवारांना बुधवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले. उमेदवारांना चिन्ह मिळाल्यापासून केवळ चार दिवसाचा, तर आता फक्त तीन दिवसांचा कालावधी प्रचारासाठी शिल्लक राहीलेला आहे. त्यामुळे या तीन-चार दिवसाच्या कालावधीत प्रचार करताना उमदेवारांची दमछाक होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Raigad News: डिजिटल यंत्रणेने वाढवले रुग्णांचं टेंशन, ‘आभा’ अ‍ॅपमुळे संतापले नागरिक

जिल्ह्यात १३५१ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असून, यामध्ये ७६ उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी, तर १२७५ उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात नशिब आजमावित आहेत. बल्लारपूर नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या उमेदवार अलका वाढई, भाजपाच्या उमेदवार रेणुका दुधे आणि काँग्रेसकडून बंडखोरी करीत शिवसेना उबाठाकडून मैदानात असलेल्या चैताली मुलचंदानी यांच्यात प्रामुख्याने लढत होण्याची शक्यता आहे. तर बसपाच्या पूजा रहीकवार, आपच्या मंजूषा अय्यर, वंचित बहुजन आघडीच्या वंदना तामगाडगे आणि राकाँच्या रोजीदा ताजुद्दीन शेख हे उमेदवार देखील रिंगणात असल्याने बल्लारपुरातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भद्रावती नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार अनिल धानोरकर यांच्या विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार सुनील नामोजवार यांच्यात काट्याची लढत होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत असला तरी शिवसेना शिंदे गटाचे प्रफुल चटकी, शिवसेना उबाठाचे नरेंद्र पढाल, बसपाचे उमेश काकडे, आम आदमी पक्षाचे विशाल शिंदे मैदानात आहेत. वरोरा नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या अर्चना ठाकरे व भाजपच्या माया राजूरकर यांच्यात काट्याची टक्कर होणार असून; मैदानात शिवसेनाशिंदे गटाच्या ज्योती मत्ते, शिवसेना उबाठाच्या सोनम नाशिककर आणि राकाँच्या रंजना पारशिवे आपले नशिब आजमावित आहेत.  (फोटो सौजन्य – istockphoto)

ब्रह्मपुरी नगर परिषदेत नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत काँग्रेसचे योगेश मिसार, तर भाजपचे सुयोगकुमार बाळबुधे यांच्यात लढत आहे. शिवसेना उबाठाचे मिलिंद भनारे, बसपाचे निहाल ढोरे मैदानात नशिब आजमावित आहेत. मूल नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या एकता समर्थ आणि भाजपच्या प्रा. किरण कापगते यांच्यात काट्याची टक्कर होणार असून, शिवसेनेच्या भारती राखंडे व बसपाच्या चैताली मद्रीवार मैदानात आपले नशिब आजमावित आहेत.

राजूरा नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे राधेश्याम अडानीया, तर काँग्रेसचे अरूण धोटे यांच्यात लढत असून शिवसेनेचे राजेंद्र डोहे, राकाँचे आदित्य भाके, वंचित बहुजन आघाडीचे गजानन मस्के रिंगणात लढतीसाठी सज्ज आहेत. घुगुस नगर परिषदेत काँग्रेसच्या दिप्ती सोनटक्के, भाजपाच्या शारदा दुर्गम, बसपाच्या आरती पाटील, शिवसेना उबाठाच्या नैना ढोके व अपक्ष रिता देशकर, रंजिता आगदारी निवडणूक रिंगणात आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा ४ लाख २१ हजार मतदार वाढले, प्रारूप मतदारयादी जाहीर

गडचांदूर नगर परिषदेत भाजपचे अरविंद डोहे, नगर विकास आघाडीचे उमेदवार निलेश ताजणे आणि काँग्रेसचे उमेदवार सचिन भोयर यांच्यात काट्‌याची लढत होत असून, राकाँचे शरद जोगी, शिवसेनेचे धनंजय छाजेड, राकाँ शरद पवार गटाचे अरूण निमजे, प्रहारचे अरविंद वाघमारे मैदानात आहेत. नागभीड नगर परिषदेत भाजपचे लोमेश दुधे, काँग्रेसचे स्मिता खापर्डे, राकाँचे आत्माराम खोब्रागडे, बसपाचे मनोज नागदेवते, शिवसेनेचे श्रीकांत खापर्डे यांच्यासह चार अपक्ष उमेदवार आपले नशिब आजमावित आहेत. चिमूर नगर परिषदेत काँग्रेसच्या सारीका नंदेश्वर, भाजपाच्या गीता लिंगायत यांच्यात थेट सामना असून वंचित बहुजन आघाडीच्या सुरक्षा अंबादे, राकाँच्या वनिता रंगारी, शिवसेनेच्या आयेशा शेंडे व तीन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Web Title: Chandrapur news candidates exhausted during campaigning 1275 contestants in the race for municipal corporator posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • chandarpur news
  • Local Body Election 2025
  • Maharashtra Local Body Election
  • Marathi News

संबंधित बातम्या

Akola Nagar Parishad Elections: मतदार यादीत मोठा घोळ! जवळपास दोन हजार मतदारांची दुहेरी नोंद; २ डिसेंबरच्या मतदानावर प्रश्नचिन्ह
1

Akola Nagar Parishad Elections: मतदार यादीत मोठा घोळ! जवळपास दोन हजार मतदारांची दुहेरी नोंद; २ डिसेंबरच्या मतदानावर प्रश्नचिन्ह

विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात! देगलूर नगर परिषद निवडणूकीत १८ महिला उमेदवारांचा समावेश
2

विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात! देगलूर नगर परिषद निवडणूकीत १८ महिला उमेदवारांचा समावेश

आम्ही दोघे भाऊ-भाऊ! ठाकरे बंधूनी टाकला डाव; ‘या’ महापालिकेत युती, मविआ काय करणार?
3

आम्ही दोघे भाऊ-भाऊ! ठाकरे बंधूनी टाकला डाव; ‘या’ महापालिकेत युती, मविआ काय करणार?

Pune News : Phule Wada स्मारक व्यवस्थापनाकडे देण्याला सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध
4

Pune News : Phule Wada स्मारक व्यवस्थापनाकडे देण्याला सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध

ताज्या बातम्या

पुढे वाचा
White House shooting : अफगाणिस्तान दहशतवाद्याच्या प्रकरणात चिरडले जाणार ‘हे’ 18 देश; त्यापैकी एक भारताचा शेजारी

White House shooting : अफगाणिस्तान दहशतवाद्याच्या प्रकरणात चिरडले जाणार ‘हे’ 18 देश; त्यापैकी एक भारताचा शेजारी

Nov 28, 2025 | 03:56 PM
रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ अडकला कायद्याच्या कचाट्यात! रिलीजआधीच उच्च न्यायालयात पोहचले प्रकरण

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ अडकला कायद्याच्या कचाट्यात! रिलीजआधीच उच्च न्यायालयात पोहचले प्रकरण

Nov 28, 2025 | 03:53 PM
Alibaug : अलिबागला हायटेक सिटी बनवणार; महायुतीच सक्षम –ॲड. महेश मोहिते

Alibaug : अलिबागला हायटेक सिटी बनवणार; महायुतीच सक्षम –ॲड. महेश मोहिते

Nov 28, 2025 | 03:50 PM
Ahilyanagar News: जामखेडमध्ये कोयता गॅंगची दहशत, सरपंच पतीसह चौघांवर जीवघेणा हल्ला

Ahilyanagar News: जामखेडमध्ये कोयता गॅंगची दहशत, सरपंच पतीसह चौघांवर जीवघेणा हल्ला

Nov 28, 2025 | 03:50 PM
पुणे विद्यापीठात शिक्षक पदासाठी जागा खाली! इच्छुकांनो… संधीचे सोने करा

पुणे विद्यापीठात शिक्षक पदासाठी जागा खाली! इच्छुकांनो… संधीचे सोने करा

Nov 28, 2025 | 03:46 PM
Mumbai Crime : मुंबईत पाच वर्षांत २ हजार कोटींची सायबर फसवणूक, ओटीपी शेअरिंगद्वारे फसवणूक गुन्ह्यांत वाढ

Mumbai Crime : मुंबईत पाच वर्षांत २ हजार कोटींची सायबर फसवणूक, ओटीपी शेअरिंगद्वारे फसवणूक गुन्ह्यांत वाढ

Nov 28, 2025 | 03:43 PM
‘बालिका वधू’ फेम अभिनेत्रीच्या आत्महत्येचा मोठा खुलासा, Ex बॉयफ्रेंड  9 वर्षांनंतर उघड केले सत्य

‘बालिका वधू’ फेम अभिनेत्रीच्या आत्महत्येचा मोठा खुलासा, Ex बॉयफ्रेंड 9 वर्षांनंतर उघड केले सत्य

Nov 28, 2025 | 03:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : भाजप , शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट स्वबळावर लढत

Latur News : भाजप , शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट स्वबळावर लढत

Nov 27, 2025 | 11:43 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात युतीची अपेक्षा कायम; नितेश राणेंच्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Sindhudurg : सिंधुदुर्गात युतीची अपेक्षा कायम; नितेश राणेंच्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Nov 27, 2025 | 11:37 PM
Sindhudurg News : निलेश राणे आणि केनवडेकरांमधील वाद विकोपाला, नेमकं प्रकरण काय ?

Sindhudurg News : निलेश राणे आणि केनवडेकरांमधील वाद विकोपाला, नेमकं प्रकरण काय ?

Nov 27, 2025 | 08:23 PM
Badlapur News : आघाडीच्या किमान8 ते10 जागा निवडून येतीलच; खासदार म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास

Badlapur News : आघाडीच्या किमान8 ते10 जागा निवडून येतीलच; खासदार म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास

Nov 27, 2025 | 08:09 PM
Jalna : उज्ज्वल भविष्यासाठी कमळ दाबा ,अंबडमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

Jalna : उज्ज्वल भविष्यासाठी कमळ दाबा ,अंबडमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

Nov 27, 2025 | 07:58 PM
Kalyan : कल्याण पूर्व नवी गोविंदवाडीत शेजाऱ्यांमध्ये शुल्लक कारणावरून वादातून मारहाण आणि तोडफोड

Kalyan : कल्याण पूर्व नवी गोविंदवाडीत शेजाऱ्यांमध्ये शुल्लक कारणावरून वादातून मारहाण आणि तोडफोड

Nov 27, 2025 | 02:08 PM
Navi Mumbai: घणसोली सेक्टर-7 पुनर्विकासात अनियमिततेचा आरोप, RPI जिल्हाध्यक्ष महेश खरे यांची सिडको कार्यालयावर धडक

Navi Mumbai: घणसोली सेक्टर-7 पुनर्विकासात अनियमिततेचा आरोप, RPI जिल्हाध्यक्ष महेश खरे यांची सिडको कार्यालयावर धडक

Nov 27, 2025 | 11:54 AM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.