भद्रावती नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार अनिल धानोरकर यांच्या विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार सुनील नामोजवार यांच्यात काट्याची लढत होईल. राष्ट्रीय पक्ष व अपक्ष उमेदवारांना बुधवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले.
भरधाव वेगाने जाणाऱ्या या ट्रकचा अचानक वर्धा नदीच्या पुलावर वाहनावरून नियंत्रण सुटले. आणि ट्रक वर्धा नदीत कोसळला. यात त्या ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.…
लॉ कॉलेज येथील सुरक्षारक्षकाला या भागात आगीचा जोरदार भडका होताना दिसून आला. दरम्यान लागलीच त्याने घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, तो पर्यंत सदर व्यक्ती आगीत जळाला होता. या घटनेची माहिती रामनगर…
सनफ्लॅग स्टील कंपनी ही खासगी आहे. खासगी कंपनीला आमचा विरोध असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. भिवकुंड कोलब्लॉक भूमिगत कोळसा खाण होऊच नये, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. परिणामी सभा एका तासात गुंडाळावी…