• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Cm Devendra Fadnavis Reaction Beed Guardian Minister On Mla Suresh Dhas Demand

Maharashtra Politics : ‘कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही’; या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अन् CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली होती. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 24, 2024 | 08:10 PM
'कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही'; या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अन् CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

'कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही'; या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अन् CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पालकमंत्री पद कोणी घ्यायचं? यासंदर्भात मी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही मिळून ठरवू. बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं? कोणाकडे द्यायचं? याची चर्चा करू. मात्र, बीड जिल्ह्यात कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली होती. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात देखील उमटले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन देत या संपूर्ण घटनेची माहिती दिली. तसेच या घटनेची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देखील या घटनेबाबत विधानसभेत आवाज उठवला.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थे संदर्भात बोलताना आमदार सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारावं आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच या प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार आहेत त्यांनाही तातडीने अटक करण्याची मागणी सुरेश धस यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेवरून सरकारवर टीका केली. या संपूर्ण प्रकरणावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. तसंच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.

Election Commission 2025: निवडणुकीत मतदारांची नावे वगळल्याचा काँग्रेसचा आरोप; निवडणूक आयोगाने दिले उत्तर

“बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं? यासंदर्भात मी (देवेंद्र फडणवीस), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही मिळून ठरवू. मग बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं? कोणाकडे द्यायचं? याची चर्चा करू. मात्र, बीड जिल्ह्यात कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

बीड आणि परभणीच्या घटनेवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी, “बीड आणि परभणीची घटना कोणत्याही राज्याला शोभणारी नाही. अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या या घटना आहेत. या दोन्ही घटनेत न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल? याबाबत भिती वाटते”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी, “महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या कोणत्याही राज्यपेक्षा सुरक्षित राज्य आहे. पण प्रत्येक घटनेचं एवढं राजकारण करणं हे विरोधकांना शोभत नसल्याचं म्हटलं आहे.

Web Title: Cm devendra fadnavis reaction beed guardian minister on mla suresh dhas demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 07:23 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • gardian minister

संबंधित बातम्या

“TMS 2.0 राज्यात पारदर्शक आरोग्य व्यवस्था…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास
1

“TMS 2.0 राज्यात पारदर्शक आरोग्य व्यवस्था…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्यन खानचा सन्मान; ‘द बॅड्***स ऑफ बॉलीवूड’साठी बेस्ट डेब्यू डायरेक्टर पुर
2

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्यन खानचा सन्मान; ‘द बॅड्***स ऑफ बॉलीवूड’साठी बेस्ट डेब्यू डायरेक्टर पुर

“…अशा परिस्थितीत AI महत्वाचे ठरू शकते”;  कृषी क्षेत्राबाबत Devendra Fadnavis यांचे भाष्य
3

“…अशा परिस्थितीत AI महत्वाचे ठरू शकते”; कृषी क्षेत्राबाबत Devendra Fadnavis यांचे भाष्य

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Angarak Yog On Holi: मंगळ-राहू एकत्र येणार, या राशींच्या लोकांसाठी ठरू शकतो आव्हानात्मक काळ

Angarak Yog On Holi: मंगळ-राहू एकत्र येणार, या राशींच्या लोकांसाठी ठरू शकतो आव्हानात्मक काळ

Feb 26, 2026 | 09:30 AM
Active Volcano: आगीच्या नद्या आणि धगधगता लावा! जगातील ‘हे’ 5 सर्वात धोकादायक ज्वालामुखी; जिथे चढण्यासाठी लागते वाघाचे काळीज

Active Volcano: आगीच्या नद्या आणि धगधगता लावा! जगातील ‘हे’ 5 सर्वात धोकादायक ज्वालामुखी; जिथे चढण्यासाठी लागते वाघाचे काळीज

Feb 26, 2026 | 09:23 AM
बनावट चेक देऊन ‘तो’ करायचा फसवणूक; वस्तू खरेदी करायचा चेक द्यायचा अन्…

बनावट चेक देऊन ‘तो’ करायचा फसवणूक; वस्तू खरेदी करायचा चेक द्यायचा अन्…

Feb 26, 2026 | 09:16 AM
शेवटी आईच ती…! पिल्लाला वाचवण्यासाठी ढाल बनून गाडीसमोर उभी राहिली अन् पुढे जे घडलं… Video Viral

शेवटी आईच ती…! पिल्लाला वाचवण्यासाठी ढाल बनून गाडीसमोर उभी राहिली अन् पुढे जे घडलं… Video Viral

Feb 26, 2026 | 09:11 AM
zodiac sign: रवि योगाचा तूळ आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना मिळणार अपेक्षित यश

zodiac sign: रवि योगाचा तूळ आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना मिळणार अपेक्षित यश

Feb 26, 2026 | 09:00 AM
NZ vs SL : न्यूझीलंडच्या विजयाने पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या, 2026 च्या T20 विश्वचषकातील श्रीलंकेचा प्रवास संपला

NZ vs SL : न्यूझीलंडच्या विजयाने पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या, 2026 च्या T20 विश्वचषकातील श्रीलंकेचा प्रवास संपला

Feb 26, 2026 | 08:59 AM
PM Modi Israel Visit : इस्रायली संसदेत कडाडले PM मोदी; ‘नेसेट’मधून दहशतवादावर दिला गंभीर इशारा

PM Modi Israel Visit : इस्रायली संसदेत कडाडले PM मोदी; ‘नेसेट’मधून दहशतवादावर दिला गंभीर इशारा

Feb 26, 2026 | 08:55 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.