संदीप गावडे, नवराष्ट्र डीजिटलमध्ये सिनिअर कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. गेल्या १० वर्षांहून अधिक काळ प्रिंट आणि डीजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय घडामोडी, विज्ञान, पर्यावरण आणि हायपर लोकल विषयांवर लिखाण. विविध विषयांवर विश्लेषणात्मक लिखाण (Explainer). शिवाजी विद्यापीठात पत्रकारितेचं पदव्युत्तर पदवीपर्यंत (Post Graduate) शिक्षण घेतलं आहे.