शिक आणि रायगडमध्ये मोठी नाराजी उघड झाली आता साताऱ्यात देखील कार्यकर्त्यांची नाराजी समोर येत असून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यायला हवं, अशी मागणी केली जात आहे.
हायुती सरकारमधील पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्या लवकरच होणार आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद आणि मंत्री मुंडे बंधू-भगिनीला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली होती. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.