लोणावळा : मावळ तालुक्यातील केवरेगाव येथे युवा सेनेची शाखा सुरु करण्यात आली असून या शाखेचे मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच उदघाटन करण्यात आले. शिवसेना जिल्हा समन्वयक मच्छिंद्र खराडे, युवा सेना जिल्हाधिकारी अनिकेत घुले, तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, युवा सेना तालुका अधिकारी विजय तिकोने, उप जिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, महिला आघाडी तालुका संघटिका अनिता गोणते, माजी उपजिल्हा प्रमुख भारत ठाकूर, उमेश गावडे, रामभाऊ सावंत, विवेक भांगरे, हिंदूराज कोंडभर, श्यामबाबू वाल्मिकी, ओमकार खराडे, अविनाश शिंदे, नितीन म्हसकर, निलेश येवले, कमलेश गाढवे तसेच कृष्णा शिळवणे, सचिन कानगुडे, इंद्रजित तिवारी, प्रकाश चव्हाण, किशोर कालेकर, भरत ओव्हाळ, निलेश गोणते, अक्षय साबळे, विक्की घरदाळे, योगेश चव्हाण, साहिल बोके आदी उपस्थित होते.
Web Title: Inauguration of yuvasena kevaregaon branch nrab