वाहनांच्या काचा फोडून त्यातील मौल्यवान वस्तू व बॅगांची चोरी करणारा एक हायप्रोफाइल व इनोव्हावा सारखी अलिशान कार वापरणाऱ्या सराईत चोरट्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ३ तासांच्या आत गजाआड केले.
कामगारांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी मी कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे राज्याचे माजी विरोधीपक्ष नेते आमदार प्रविण दरेकर यांनी सांगितले.
लोणावळा : स्वच्छ सर्वेक्षण २०२३ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असून शहराच्या विविध भागात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानाचा भाग म्हणून बुधवारी तुंगार्ली…
लोणावळा : ऐन दिवाळीमध्ये भाऊबीज आणि पाडवा सणाच्या दिवशी आपल्या मित्रांसोबत लोणावळ्यातील भुशी धरणावर फिरायला आलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन युवकाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रोहन…
लोणावळा ते मळवली रेल्वे स्टेशन दरम्यान अप लाईनवर गुरुवारी ( दि. २० ) पहाटे विशाखापटणम एक्सप्रेसची धडक बसून एका २८ वर्षीय अज्ञात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस हवालदार एस. ई.…
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर शिवराळ भाषेत टीका टिप्पनी करून तेढ निर्माण करणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी लोणावळा शहर भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
लोणावळ्याजवळील बोरघाटातील अमृतांजन पूलाजवळ हा अपघात झाल्यामुळे वाहनांच्या दीड ते दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या लेनमध्ये मोठ्या रांगा लागल्या असून सलग सुट्ट्या, गणेशोत्सवामुळे पर्यटक आणि कोकणात जाणाऱ्यांची संख्या…
ज्या चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब लोणावळ्यात आले, त्याच चिमुकल्याचा वाढदिवसाच्या आदल्या रात्री स्विमिंग टॅंकमध्ये बुडून करुण अंत झाल्याची दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना बुधवारी ( दि. १३)…