पैसा, मोठी रुग्णालये, कॉर्पोरेट क्षेत्र यामुळे आरोग्य क्षेत्रात बरेच बदल झालेत. जीवन शैलीबाबत आपल्या सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळेच ‘हेल्थ इकॉनॉमिक्स’ हे जगातील सर्वात गुंतागुंतीचे आणि न सुटणारे कोडे बनले…
आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये तोंडी दिलेल्या आदेशाचा इफेक्ट सोलापूर झेडपीत दिसून आला पण विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी काढलेल्या परिपत्रकाला केराची टोपली दाखविण्यात आल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये…
आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचा धसका वाढतच चालला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुंढे यांनी आरोग्य सेवकांना प्रतिनियुक्ती देता येणार नाही, असे आदेश जारी करताच आरोग्य विभागाची पाचावर धारण बसली…
राज्याच्या आरोग्य आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्याचा धसका अनेकांनी घेतला आहे. सोलापुरात झेडपीतील तीन डॉक्टरांनी राजीनामे दिल्याचे समोर आले आहे. राज्याच्या आरोग्य आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी…