• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Important Update Regarding Rs 2100 In Ladki Bahin Yojana Devendra Fadnavis Big Announcement Nras

Ladki Bahin Yojna Update: लाडक्या बहिणींनींच्या 2100 रुपयांबाबत महत्त्वाची अपडेट; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टचं सांगितलं

वित्तमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षात 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 11, 2025 | 09:49 AM
Ladki Bahin Yojna Update: लाडक्या बहिणींनींच्या 2100 रुपयांबाबत महत्त्वाची अपडेट; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टचं सांगितलं

Photo Credit-Team Navrashtra लाडक्या बहिणींनींच्या 2100 रुपयांबाबत महत्त्वाची अपडेट; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टचं सांगितलं

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षात 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्वसामान्य नागरिक आणि लाभार्थी ज्या घोषणेची प्रतिक्षा करत होते, ती घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. योजनेच्या हप्त्याची रक्कम ₹1,500 वरून ₹2,100 करण्याचा निर्णय जाहीर केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, याबाबत अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा न झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

यासंदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ₹2,100 च्या हप्त्याविषयी विचारणा करण्यात आली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.

लघवीच्या रंगात बदल जाणवतोय? किडनी संसर्ग झाल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ गंभीर लक्षणे

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी निधी कमी पडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबी करण्याचे नियोजन सरकारने केले असून, काही लाभार्थींनी या योजनेतील मदतीतून सोसायट्या स्थापन केल्या आहेत. पुढील टप्प्यात, या सोसायट्यांचे मोठे जाळे निर्माण करून राज्यस्तरीय ‘अपेक्स’ सोसायटी स्थापन करण्याचा सरकारचा मानस आहे.

₹2,100 च्या हप्त्यावर निर्णय कधी?

फडणवीस यांनी स्पष्ट केले की, कोणतीही योजना सुरू करताना आर्थिक गृहितके ठरवली जातात आणि प्रत्यक्ष खर्च वर्षभरानंतर स्पष्ट होतो. मागील वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. हप्त्याची रक्कम वाढवण्याची गरज वाटल्यास, त्याबाबत जुलै, डिसेंबर आणि मार्चमध्ये निर्णय घेतला जाईल.

फडणवीस म्हणाले, “₹2,100 च्या हप्त्यासंदर्भात काम सुरू आहे. मात्र, अर्थसंकल्पीय शिस्तही महत्त्वाची आहे. आपल्याला योजना शाश्वत ठेवायची असेल, तर आर्थिक शिस्त पाळावी लागेल. 3 टक्क्यांच्या वर जाता येणार नाही. मागील वर्षी हा दर 2.9% होता, जो 2.7% पर्यंत आणला आहे.”

Sunita williams : सुनीता विल्यम्सबाबत मोठी बातमी, ९ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतणार; नासाने तारीखही सांगितली

1500 रुपये एप्रिलमध्ये मिळणार, वाढीव हप्ता लवकरच – एकनाथ शिंदे

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “एप्रिल महिन्यात लाडक्या बहिणींना ₹1,500 मिळतील. जेव्हा सरकार अधिकृत घोषणा करेल, त्यानंतर ₹2,100 चा हप्ता दिला जाईल.”

2024-25 आर्थिक वर्षात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना 33,232 कोटी रुपये निधीचे वाटप करण्यात आले.2025-26 आर्थिक वर्षासाठी, या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विशेष योजना हाती घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1,500 रुपये असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Important update regarding rs 2100 in ladki bahin yojana devendra fadnavis big announcement nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 09:49 AM

Topics:  

  • Majhi Ladki Bahin Yojana 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PM Narendra Modi : भारत आणि इस्रायलमध्ये होणार मोठा करार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परदेशातून मोठी घोषणा

PM Narendra Modi : भारत आणि इस्रायलमध्ये होणार मोठा करार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परदेशातून मोठी घोषणा

Feb 26, 2026 | 06:21 PM
“शांतीपूर्ण विरोध करणे हा आता गुन्हाच”; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, ‘लोकशाही धोक्यात’ असल्याचा गंभीर आरोप

“शांतीपूर्ण विरोध करणे हा आता गुन्हाच”; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, ‘लोकशाही धोक्यात’ असल्याचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 06:20 PM
संविधानात मतदानाचा अधिकार हे कर्तव्य मात्र बंधन नाही; मतदान सक्ती करण्याकडे सुप्रीम कोर्टाचा कल?

संविधानात मतदानाचा अधिकार हे कर्तव्य मात्र बंधन नाही; मतदान सक्ती करण्याकडे सुप्रीम कोर्टाचा कल?

Feb 26, 2026 | 06:06 PM
Bonu Komali Suicide: Relationship की आणखी काही? युट्युबर कोमली काळाच्या पडद्याआड! घरात सापडला मृतदेह

Bonu Komali Suicide: Relationship की आणखी काही? युट्युबर कोमली काळाच्या पडद्याआड! घरात सापडला मृतदेह

Feb 26, 2026 | 06:06 PM
Eknath Shinde : “आता नवी औद्योगिक क्रांती, महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही…”, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

Eknath Shinde : “आता नवी औद्योगिक क्रांती, महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही…”, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

Feb 26, 2026 | 06:04 PM
Marathi Bhasha Din : ‘ष’ आणि ‘श’ यांतील नेमका फरक काय ? 99 टक्के सुशिक्षितांना देखील याचं कारण माहित नसेल

Marathi Bhasha Din : ‘ष’ आणि ‘श’ यांतील नेमका फरक काय ? 99 टक्के सुशिक्षितांना देखील याचं कारण माहित नसेल

Feb 26, 2026 | 06:02 PM
T20 World Cup 2026 मध्ये Romario Shepherd ने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

T20 World Cup 2026 मध्ये Romario Shepherd ने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

Feb 26, 2026 | 05:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.