गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत राहिलेली ही 'लाडकी बहिण' योजना आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. 'लाडकी बहीण' असे शीर्षक असलेल्या मराठी चित्रपटाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला आहे.
वित्तमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षात 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली होती. या घोषणेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यासंदर्भात अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन या घोषणा करणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी अनेक मुद्द्यांवर सडेतोड उत्तर दिले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार…
कल्याण डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला महिलांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे केडीएमसीच्या आयुक्त डॉ. इंदुरणी जाखड यांनी सांगितले की, ठाण्यामध्ये लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे अशी…