• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Narhari Zirwal Signed On Bjp Campaign Against Nawab Malik Nrps

मलिकांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ यांची ‘स्वाक्षरी’

आज विरोधकांनी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. यासाठी भाजपच्या वतीने विधीमंडळ परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.  स्वाक्षरी मोहिमेत भाजपने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनाही स्वाक्षरी करायला लावली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 04, 2022 | 04:13 PM
मलिकांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ यांची ‘स्वाक्षरी’
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विरोधकांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजिनाम्याची मागणी करत एकच गोंधळ केला. आज विधानभवनात भाजपाच्या वतीने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी भाजपच्या आमदारांनी स्वाक्षरी केल्या. विधानभवनाच्या पायऱ्यांच्या शेजारी असलेल्या डायसवर भाजप नेते आपल्या सह्या करत होते. यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ तिथं आले. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी नरहरी झिरवाळ यांना सही करण्यासाठी पेन दिला आणि त्यांनी सही केली.

[read_also content=”आधी रस्त्यावर घातला राडा, मग गाडीने तरूणाला नेलं फरफटत; कल्याणमध्ये दोन तरूणांचा ड्रामा मोबाईलमध्ये कैद https://www.navarashtra.com/india/7-killed-in-bomb-blast-4-houses-demolished-some-buried-in-heaps-nrps-248869.html”]

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाने लावून धरली आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपाने दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. आज विरोधकांनी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. यासाठी भाजपच्या वतीने विधीमंडळ परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.  स्वाक्षरी मोहिमेत भाजपने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनाही स्वाक्षरी करायला लावली. झिरवळ विधीमंडळाच्या इमारतीत प्रवेश करत असताना त्या ठिकाणी भाजपचे नेते पायऱ्यांवर घोषणाबाजी करत होते. नरहरी झिरवळ येताच गोधळा दरम्यान झिरवळ यांच्याकडून भाजपच्या नेत्यांनी स्वाक्षरी करून घेतली. दरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र झिरवाळ यांची बाजू घेत, पायऱ्यांवर इतका गोंधळ असतो की माणूस गोंधुळन जातो. नरहरी झिरवळ ही साधी व्यक्ती आहे. आदिवासी समजातून आलेला आहे. कारण नसताना त्यांना घेरण्याचं काम करू नये, असे म्हटले आहे.

[read_also content=”भीषण बॉम्बस्फोटात ७ जणांचा मृत्यू, ४ घरे जमीनदोस्त, काही जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती, आयबीने काही दिवसांपूर्वी दिला होता अलर्ट https://www.navarashtra.com/india/7-killed-in-bomb-blast-4-houses-demolished-some-buried-in-heaps-nrps-248869.html”]

Web Title: Narhari zirwal signed on bjp campaign against nawab malik nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2022 | 04:13 PM

Topics:  

  • nawab malik
  • नवाब मलिक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

Asia Cup 2025: पाकिस्तानलाच नव्हे, तर ‘या’ संघांनाही Team India देणार कडवी झुंज! लगेच नोंदवा तारीख आणि वेळ

Asia Cup 2025: पाकिस्तानलाच नव्हे, तर ‘या’ संघांनाही Team India देणार कडवी झुंज! लगेच नोंदवा तारीख आणि वेळ

Success Story of Renu Raj: UPSC साठी सोडली डॉक्टरी! रेणू म्हणते,”IAS ऑफिसर बनून एकाच वेळी 1000…”

Success Story of Renu Raj: UPSC साठी सोडली डॉक्टरी! रेणू म्हणते,”IAS ऑफिसर बनून एकाच वेळी 1000…”

भारताने पराभव स्वीकारावा…! पुन्हा पाकिस्तानच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याने केली आगपाखड

भारताने पराभव स्वीकारावा…! पुन्हा पाकिस्तानच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याने केली आगपाखड

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.