विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना जामीन मिळाला आणि महायुतीमध्ये वादंग निर्माण झाला. भाजपचा विरोध असून देखील मलिक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
भाजपचा विरोध असतानाही अजित पवार यांनी नवाब मलिकांना उमेदवारी दिली. त्यानंतरही आपला आणि दाऊदचा काही संबंध नाही. आपल्याला अडकवण्यात आले असा दावा मलिकांनी केला होता.
बारामतीतही अजित पवारांचा सूर वेगळाच दिसत आहे. नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते आज धुळ्यात महायुतीची सभा घेणार आहेत. पण अजित पवार यांच्या वक्तव्याची राज्यात चर्चा रंगू लागली आहे.
महायुतीतील मतभेद लक्षात घेता शिवसेनेच्या शिंदे गटाने या जागेवर सुरेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. हे पाऊल महायुतीतील वाढत्या मतभेदाला आणखी वाढवत आहे.
मागील 3-4 महिन्यांपासून शिवाजीनगर मानखुर्दची लोकं मला भेटायला येत होती. मी निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह होता. आज या मतदारसंघात ड्रग्सचा विळखा आहे. गुंडाची दहशत आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी गुरुवारी बारामती विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारादरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात मोठं वक्तव्य केले.
महायुतीमध्ये नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत मित्र पक्षाच्या तीव्र विरोधानंतर देखील अजित पवारांनी त्यांना उमेदवारी दिली आहे. यावर आता आशिष शेलार यांनी भाजप त्यांचा प्रचार करणार का हे सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. मात्र या शेवटच्या दिवसात अजित पवार यांच्या पक्षाने नवाब मलिक यांना तिकीट देऊन महायुतीची चिंता वाढवली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. याचपार्श्वभूमीवर माजी मंत्री नवाब मलिक यांनी आज शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना मिळालेल्या वैद्यकीय जामीनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांचा जामीन कालावधी संपत आला आहे. याबाबत सुप्रिम कोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे. त्यामुळे नवाब मलिक पुन्हा तुरुंगात जाणार का याची चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने मलिक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नवाब मलिकांना युतीत सामील करुन न घेण्याची विनंती देवेंद्र फडणवीस यांनी खुलं पत्र जारी करत अजित पवारांना केली आहे. पण या ओपन लेटरवरुन सध्या अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.…
Nagpur Winter Session 2023 Updates : महाराष्ट्रातील दुसरी आर्थिक राजधानी असलेल्या नागपूर येथे विधान परिषदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशा वेळी नुकतेच, जामिनावर सुटलेले नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली…
नवाब मलिक यांची प्रकृती ठीक नाहीये. त्यांचं वजन 25 ते 30 किलोने घटलेलं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी प्रकृतीची काळजी घेण्यात सांगितलं आहे असं त्यांचे बंधू कप्तान मलिक म्हणाले. कुर्ला येथील जमीन…
याआधी हायकोर्टाने जामीन देण्यास नकार दिला होता. पण सुप्रीम कोर्टात त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण मलिक बाहेर आल्यानंतर एक वेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. मलिकांसमोर कोणता झेंडा घेवू…
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असून मूत्रपिंडाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल आहेत. वैद्यकीय कारणास्तव जामिनाची मागणी करणारी…
आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ‘ईडी’ने नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. ३० नोव्हेंबर रोजी विशेष न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर मलिक यांनी प्रकृती अस्वस्थाचा दाखला देत उच्च न्यायालयाकडे ताताडीने सुनावणी घेण्याची…