• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • 115 Aadhaar Registration Sets Approved For Pune District

Pune News : जिल्ह्यासाठी 115 आधार नोंदणी संच मंजूर; 356 अर्ज झाले होते प्राप्त

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पात्र अर्जदारांसमक्ष आधार संच वितरण सोडत १२ जून रोजी घेण्यात आली. यामध्ये ११५ पात्र अर्जदारांना नवीन आधार नोंदणी संचांची मंजूरी अटी व शर्तीच्या अधीन राहून देण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 14, 2025 | 04:04 PM
Pune News : जिल्ह्यासाठी 115 आधार नोंदणी संच मंजूर; 356 अर्ज झाले होते प्राप्त

Pune News : जिल्ह्यासाठी 115 आधार नोंदणी संच मंजूर; 356 अर्ज झाले होते प्राप्त

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : नवीन आधार नोंदणी संच वितरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आधार नोंदणी केंद्राकरिता अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी ३५6 अर्ज प्राप्त झाले होते. यातील २७२ अर्ज पात्र ठरले आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पात्र अर्जदारांसमक्ष आधार संच वितरण सोडत १२ जून रोजी घेण्यात आली. यामध्ये ११५ पात्र अर्जदारांना नवीन आधार नोंदणी संचांची मंजूरी अटी व शर्तीच्या अधीन राहून देण्यात आली. आधार नोंदणी केंद्राकरिता ग्रामीण कार्यक्षेत्राकरिता ६५ रिक्त केंद्र जाहीर केली होती. त्यामध्ये ६२ अर्जदारांना सोडतीद्वारे आधार केंद्र मंजूर करण्यात आली आहेत. नगर परिषद कार्यक्षेत्रामध्ये एकूण ७ रिक्त केंद्र जाहीर केली होती. त्यामध्ये ७ अर्जदारांना सोडतीद्वारे आधार केंद्र मंजूर करण्यात आली.

हेदेखील वाचा : Corona Update: “… कुठे ही अ‍ॅडमीट होण्याची गरज नाही”; चिंता वाढली असताना आरोग्यमंत्र्यांचे अजब वक्तव्य

पुणे महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये एकूण २२ रिक्त केंद्र जाहीर केली होती, त्यामध्ये २२ अर्जदारांना सोडतीद्वारे आधार केंद्र मंजूर करण्यात आले. तर पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये एकूण २८ रिक्त केंद्र जाहीर केली होती. त्यामध्ये २४ अर्जदारांना सोडतीद्वारे आधार केंद्र मंजूर करण्यात आली आहेत. या नवीन आधार संच वितरण सोडतीवेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपजिल्हाधिकारी तथा आधार नोडल अधिकारी पल्लवी घाटगे व आधार संच वितरण समिती सदस्य उपस्थित होते.

Web Title: 115 aadhaar registration sets approved for pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 04:04 PM

Topics:  

  • Aadhar Cards
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Kolhapur News : “पूरनियंत्रण प्रकल्पात त्रुटी राहता कामा नये”; आमदार राजेश क्षीरसागर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
1

Kolhapur News : “पूरनियंत्रण प्रकल्पात त्रुटी राहता कामा नये”; आमदार राजेश क्षीरसागर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

राज्यात मद्यविक्रीत झाली मोठी वाढ; तब्बल 16.8 टक्के दिसला फरक
2

राज्यात मद्यविक्रीत झाली मोठी वाढ; तब्बल 16.8 टक्के दिसला फरक

ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर
3

ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

Ahilyanagar News: शिंगणापुरातही होईल आता निविदा प्रक्रिया, आयुक्त गेडाम यांची माहिती
4

Ahilyanagar News: शिंगणापुरातही होईल आता निविदा प्रक्रिया, आयुक्त गेडाम यांची माहिती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Weekly Horoscope: फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Weekly Horoscope: फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Feb 23, 2026 | 07:05 AM
पगार 25 हजार तरी सुद्धा घ्याल Maruti Swift कार! EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या सोपा आणि सरळ हिशोब

पगार 25 हजार तरी सुद्धा घ्याल Maruti Swift कार! EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या सोपा आणि सरळ हिशोब

Feb 23, 2026 | 06:15 AM
पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल

पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल

Feb 23, 2026 | 05:30 AM
डोनाल्ड ट्रम्पने उडवली माजी राष्ट्राध्यक्षांची खिल्ली; बराक ओबामांना माकड म्हटल्याची टीका खूप गाजली

डोनाल्ड ट्रम्पने उडवली माजी राष्ट्राध्यक्षांची खिल्ली; बराक ओबामांना माकड म्हटल्याची टीका खूप गाजली

Feb 23, 2026 | 01:15 AM
आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

Feb 23, 2026 | 12:30 AM
End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

Feb 22, 2026 | 11:23 PM
महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

Feb 22, 2026 | 11:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.