• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Two Official Candidates Of Mahavikas Aghadi In Panvel Constituency

एकाच मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन अधिकृत उमेदवार ! पनवेलमध्ये रंगतेय अजब राजकारण

प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असताना राज्यात पनवेल मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत दोन उमेदवार असल्याचे समोर आले आहे. त्यासंबंधीचे पत्रक उमेदवारांनी वाटले असल्याने मतदार संभ्रमात आहेत.

  • By नारायण परब
Updated On: Nov 06, 2024 | 09:45 PM
एकाच मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन अधिकृत उमेदवार ! पनवेलमध्ये रंगतेय अजब राजकारण
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पनवेल विधानसभा मतदार संघात प्रचाराला सुरवात झाली आहे. महाविकास आघाडीचे आपणच अधिकृत उमेदवार असल्याचा दावा महाविकास आघाडीचे घटक पक्ष आलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आणि शिव सेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार करत आहेत. तशा स्वरूपाचे पत्रक दोन्ही उमेदवारांनकडून घरोघरी वाटले जात आहेत.मात्र शेकाप तर्फे वाटण्यात येत असलेल्या पत्रकामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उल्लेख टाळताना महावीकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरद पवार गट, राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पक्ष तसेच इतर सहकारी पक्षांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच वेळी उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो मात्र वापरण्यात आला आहे.

हे देखील वाचा- उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली: धारावीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका; म्हणाले, “आमचे सरकार आल्यास…”

शेकापच्या नेत्यांना स्थान दिले नाही

उबाठा गटाच्या उमेदवार लीना गरड यांच्या कडून वाटण्यात येणाऱ्या पत्रकात महाविकास आघाडीतील पक्षांची नाव आणि त्या त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे फोटो वापरण्यात आले आहेत. मात्र त्यामध्ये शेकापच्या कोणत्याही नेत्यांना स्थान दिले गेले नाही आहे. दोन्ही उमेदवार हे आपणच अधिकृत असल्याचा दावा करत असून त्यांनी ते पत्रकामध्येही नमूद केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याचा फायदा विरोधी उमेदवारांना होण्याची शक्यता असल्याची भावना महाविकास आघाडीच्या मतदारांकडून व्यक्त केली जात आहे.

पनवेल मतदारसंघ हा शेकाप पक्षाला महाविकास आघाडीमध्ये देण्यात येणार होता. शेकापने ठाकरे गटासाठी उरणची जागा न सोडल्याने अलिबाग वगळता पेण,पनवेल मध्ये ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसने पनवेल मतदारसंघासाठी भूमिका स्पष्ट करताना स्थानिक पातळीवर शेकापला समर्थन दिले असले तरीही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम आहे. या संभ्रमाचा फायदा भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांना होण्याची दाट शक्यता आहे.

शेकापचा गड ते प्रशांत ठाकूरांची हॅट्ट्रीक

पनवेल मतदारसंघ हा वर्षानुवर्षे शेकापचा गड होता. 1962 साली झालेल्या  महाराष्ट्र विधानसभेच्या पहिल्या निवडणूकीपासून ते 2009 पर्यंत सलग 47 वर्ष या मतदारसंघात शेकाप पक्षाचे आमदार होते. दिनकर पाटील, दत्तात्रय पाटील, विवेक पाटील यांनी या मतदारसंंघाचे या काळात नेतृत्व केले.  2009 मध्ये पहिल्यांदा प्रशांत ठाकूर यांनी हा गड उद्धवस्त केला. आणि ते  कॉंग्रेसकडून निवडून आले.  2014, 2019 मध्ये भाजपकडून निवडणूक लढवत येथून विजय मिळवला. 2019 मध्ये त्यांनी शेकापच्या उमेदवाराचा तब्बल 92 हजाराहून अधिक मताधिक्क्याने पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीमध्येही पनवेलमधून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी चांगल्या मतांची आघाडी घेतली होती त्यामुळे प्रशांत ठाकुर यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.

हे देखील वाचा- शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करणार; मुंबईतील सभेत शरद पवारांचं मोठं आश्वासन

Web Title: Two official candidates of mahavikas aghadi in panvel constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 09:45 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahavikas Aghadi

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
1

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Thane News : महायुतीला मोठा धक्का; सरचिटणीससह शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा महविकास आघाडीत पक्षात प्रवेश
2

Thane News : महायुतीला मोठा धक्का; सरचिटणीससह शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा महविकास आघाडीत पक्षात प्रवेश

Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन
3

Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन

दिल्लीत कपिल शर्मा शो आणि महाराष्ट्रात हास्य जत्रा,पवार साहेबांच्या वक्तव्यावर …”; नरेश म्हस्के यांचा शरद पवारांना सणसणीत टोला
4

दिल्लीत कपिल शर्मा शो आणि महाराष्ट्रात हास्य जत्रा,पवार साहेबांच्या वक्तव्यावर …”; नरेश म्हस्के यांचा शरद पवारांना सणसणीत टोला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड लवकरच विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिका आली समोर

मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड लवकरच विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिका आली समोर

Gajkesari Rajyoga: धनत्रयोदशीपूर्वी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना येतील सोनेरी दिवस

Gajkesari Rajyoga: धनत्रयोदशीपूर्वी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना येतील सोनेरी दिवस

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

खांद्यावरुन ब्लाऊज सतत उतरतो? मग झटपट फिटिंग करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

खांद्यावरुन ब्लाऊज सतत उतरतो? मग झटपट फिटिंग करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Pune Ward structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना लवकरच जाहीर होणार;  १४ ते १५ बदलांची चर्चा

Pune Ward structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना लवकरच जाहीर होणार; १४ ते १५ बदलांची चर्चा

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

व्हिडिओ

पुढे बघा
RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.