राष्ट्रवादीने माजी प्रमुखांच्या इशाऱ्यावर आघाडी तोडल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपांमुळे धाराशिवमध्ये राजकीय तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीला आघाडीत समाविष्ट करण्यासाठी तीन बैठका झाल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.
मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने एकला चलो रे चा नारा दिला आहे. यानंतर राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये नवीन युती होण्याची देखील शक्यता आहे.
काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांचा मनसेला सोबत घेण्यास विरोध असल्याचे दावेही करण्यात आले. मात्र, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडत सर्व संभ्रम दूर केला
महायुतीतील पक्षांबरोबर कोणत्याही स्तरावर स्थानिक पातळीवर आपण निवडणूक लढविणार नसून अशाप्रकारे कोणताही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केल्यास पक्षाद्वारे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पवार आणि डाव्या पक्षांचे नेते, अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील. हा मोर्चा दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीटपासून सुरू होईल
निवडणूक आयोगाच्या या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात येत्या एक नोव्हेंबला मुंबईत राज्यातील सर्व विरोधा पक्षांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
Raj Thackeray in All-party delegation : महाराष्ट्रामधील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी महाविकास आघाडीसोबत राज ठाकरे देखील दिसून आले.
महत्त्वाची बाब म्हणजे, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणविसांनाही पत्र लिहिले आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळात मुख्यमंत्री फडणवीस यनीही सहभागी व्हावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणासाठी हा ऐतिहासिक प्रयोग मानला जाऊ शकतो. शिवसेना आणि महायुती दोघांनाही मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवायची आहे.
महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची रणनीती ठरल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती जिल्हा पातळीवर समित्या स्थापन करणार आहे.
ठाण्यातील राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून, महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) एकत्र येणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
महापालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या म्हणून लढवणार की वेगवेगळ्या असा प्रश्न विचारण्यात आल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, हा प्रश्न तीनही पक्षांनी मिळून सोडवायचा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या समतावादी विचारधारेवर विश्वास ठेवून मुंब्र्यातील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणावरुन खासदार नरेश म्हस्के आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु असल्याचं पाहायला मिळालं आहे. नरेश म्हस्के यांनी शदर पवार यांच्यावर सणसणीत टीका केली आहे.
Maharashtra Politics : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित येत आहेत. यावरुन आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते खूश असून कॉंग्रेस अबोल नाराजी व्यक्त करत…
Baramati: भोर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर यांच्याकडून पराभूत झालेले काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.