• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Spontaneous Response To Vashishthi Dairy Agricultural Festival 2025 Stall Registration

वाशिष्ठी डेअरी कृषी महोत्सव २०२५ स्टॉल नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद; महोत्सवात 100 हून जास्त कंपन्यांचा सहभाग

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन २०२५ " कृषी महोत्सव स्टॉल नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव आणि  स्वप्ना यादव यांनी दिली.

  • By नारायण परब
Updated On: Dec 24, 2024 | 11:40 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित गेल्या वर्षी मिळालेल्या ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शनाला’ अभूतपूर्व प्रतिसादानंतर नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात दि. ५ ते ९ जानेवारी २०२५ रोजी चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन २०२५ ” कृषी महोत्सव बहादूरशेखनाका येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या स्टॉल नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव आणि  स्वप्ना यादव यांनी दिली.

Aaditya Thackeray : ‘तर आम्ही तुमच्या पाठिशी’; आदित्य ठाकरेंनी CM देवेंद्र फडणवीसांना थेट पत्रचं लिहिलं

यावर्षी महोत्सवाचे दोन दिवस वाढविण्यात आले

वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे गेल्या वर्षी चिपळूणमध्ये कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. या महोत्सवाचे कृषी क्षेत्रातील तज्ञांनी भरभरून कौतुक केले होते. यावर्षी महोत्सवाचे दोन दिवस वाढविण्यात आले आहेत. या महोत्सवाच्या स्टॉल नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले होते. या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तसेच महिला बचत गटांच्या मोफत स्टॉल्सला देखील उदंड प्रतिसाद मिळाला आहे. तर आता मोजकेच स्टॉल्स उपलब्ध असून इच्छुकांनी त्वरित स्टॉल नोंदणीसाठी
9422661197, 9637605757, 7588330011, 9890393823, 7722045048 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी केले आहे.

या सुविधा असणार 

या प्रदर्शनात कॅफेटेरिया, २४ तास जनरेटर सुविधा, भव्य पार्किंग व्यवस्था, टॉयलेट्स फायर स्टेशन सुविधा असणार आहे व्यवस्थापन कार्यालय असून कोणाचीही गैरसोय होणार नाही, याकडे विशेष लक्ष असणार आहे.

या संस्था सहभागी होणार 

खते, जैविक खते आणि शेतीच्या नवीन पद्धती,कृषी अवजारे, यंत्रे, कृषीविषयक अत्याधुनिक साहित्य वि-बियाणे, कृषी रसायने (जंतुनाशके, किटकनाशके, पीकवाढीसाठी उपयुक्त रसायने इत्यादी), फळ व फुले उत्पादन संबंधीत विविध पद्धती व आधुनिक तंत्रज्ञान अत्याधुनिक फवारणी यंत्रे (ठिबक सिंचन, फवारा पंपसेट, स्टार्टर इ.), अत्याधुनिक हायटेक कृषी विभाग (ग्रीन हाऊस, मशरूम उत्पादन, अॅक्चॉकल्चर, वायोटेक्नॉलॉजी, टिश्यू कल्चर वैगरे) ग्रीनहाऊस उभारणी, शेततळे व्यवस्थापन अशा संस्था सहभागी होणार आहेत.

प्रदर्शनात १०० पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग

या प्रदर्शनात १०० पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असून चर्चासत्रासाठी विशेष कक्ष, पशु पक्षी व प्राणी प्रदर्शन तर जनावरांचा गोठा विशेष आकर्षण असणार आहे. प्री फॅब्रिकेटेड स्टॉल्स, वैविध्यपूर्ण अवजारे, मान्यवरांच्या भेटी व मार्गदर्शन असणार आहे. पिलरलेस दोन शामियान परदेशी भाजीपाला या प्रदर्शनात असून विविध मनोरंजनाचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. एकंदरीत भव्य प्रदर्शन असून शेतकऱ्यांना या प्रदर्शनाचा मोठा लाभ होणार आहे.

“महाराष्ट्रात उद्योगांना कुणी त्रास दिल्यास…”; मंत्री उदय सामंत यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Web Title: Spontaneous response to vashishthi dairy agricultural festival 2025 stall registration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 11:40 PM

Topics:  

  • kokan
  • Prashant Yadav

संबंधित बातम्या

‘… हा कोकणच्या सांस्कृतिक श्रद्धेचा अपमान’; Devkhel वेबसिरिजविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक, केली ‘ही’ मागणी
1

‘… हा कोकणच्या सांस्कृतिक श्रद्धेचा अपमान’; Devkhel वेबसिरिजविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक, केली ‘ही’ मागणी

कोकणात शिमगोत्सवाची धूम! नमन अन् संकासुर…; राजहंस नमन मंडळ जपतेय परंपरा
2

कोकणात शिमगोत्सवाची धूम! नमन अन् संकासुर…; राजहंस नमन मंडळ जपतेय परंपरा

Alphonso शेतकरी संकटात? हवामान बदलांचा गंभीर परिणाम; हापूसचा मोहोर करपला
3

Alphonso शेतकरी संकटात? हवामान बदलांचा गंभीर परिणाम; हापूसचा मोहोर करपला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
3 लाखांचे डाउन पेमेंट आणि शोरुमचा मालक स्वतः तुमच्या हातात देईल Maruti Grand Vitara ची चावी, जाणून घ्या EMI

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि शोरुमचा मालक स्वतः तुमच्या हातात देईल Maruti Grand Vitara ची चावी, जाणून घ्या EMI

Feb 26, 2026 | 06:15 AM
लहान वयात मधुमेह होण्यामागे काय आहेत कारण? सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार

लहान वयात मधुमेह होण्यामागे काय आहेत कारण? सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार

Feb 26, 2026 | 05:30 AM
Career Tips : गायक म्हणून घडवा करिअर! ‘या’ गोष्टी असतात महत्वाच्या; पैसाही फेमही

Career Tips : गायक म्हणून घडवा करिअर! ‘या’ गोष्टी असतात महत्वाच्या; पैसाही फेमही

Feb 26, 2026 | 04:15 AM
शिक्षकांसाठी खुशखबर! ‘या’ क्षेत्रातील भरतीला हिरवा कंदील; शिक्षण आयुक्तांनी दिले आदेश

शिक्षकांसाठी खुशखबर! ‘या’ क्षेत्रातील भरतीला हिरवा कंदील; शिक्षण आयुक्तांनी दिले आदेश

Feb 26, 2026 | 02:35 AM
कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचा चर्चेत राहण्याचा विचित्र प्रयत्न; पक्षाला डोकेदुखी ठरणारे वादग्रस्त वक्तव्य

कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचा चर्चेत राहण्याचा विचित्र प्रयत्न; पक्षाला डोकेदुखी ठरणारे वादग्रस्त वक्तव्य

Feb 26, 2026 | 01:15 AM
New Zealand चा श्रीलंकेवर 61 धावांनी दणदणीत विजय, यजमान टीम स्पर्धेबाहेर; पाकिस्तानचा ताप वाढला

New Zealand चा श्रीलंकेवर 61 धावांनी दणदणीत विजय, यजमान टीम स्पर्धेबाहेर; पाकिस्तानचा ताप वाढला

Feb 25, 2026 | 10:50 PM
3 ओव्हरमध्ये 9 रन्स, मग 3 बॉल्स खराब; महीश तीक्षणा ‘हिरोवरून झिरो’, New Zealand विरुद्ध मोठी चूक

3 ओव्हरमध्ये 9 रन्स, मग 3 बॉल्स खराब; महीश तीक्षणा ‘हिरोवरून झिरो’, New Zealand विरुद्ध मोठी चूक

Feb 25, 2026 | 10:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.