नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन २०२५ " कृषी महोत्सव स्टॉल नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव आणि स्वप्ना यादव…
चिपळूण येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाच्या बैठकीत प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना लोकांमध्ये काम करण्याची प्रेरणा दिली.
चिपळूणमधील शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव यांनी काही मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. याच पार्श्वभूमीवर यादव यांनी जनतेशी थेट संवाद साधला आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी आपल्याला संधी दिली व चिपळूण मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे.
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणातील शेतकरी समृद्ध होईल, असा विश्वास व्यक्त करताना कोकणवासीयांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला कोकणवासीयांनी साथ द्यावी, असे देखील आवाहन केले आहे.