Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chief Minister Salary: देशातील सर्वाधिक पगार घेणारे मुख्यमंत्री कोण; राज्यनिहाय आकडेवारी एकदा वाचाच

मुख्यमंत्री आणि आमदारांच्या पगारातील फरक हा प्रत्येक राज्याच्या आर्थिक परिस्थिती, वार्षिक बजेट आणि विधानसभेच्या निर्णयांवर अवलंबून असतो

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 12, 2025 | 04:41 PM
Chief Minister Salary: देशातील सर्वाधिक पगार घेणारे मुख्यमंत्री कोण; राज्यनिहाय आकडेवारी एकदा वाचाच
Follow Us
Close
Follow Us:
  • देशातील सर्वाधिक पगार घेणारे मुख्यमंत्री
  • मुख्यमंत्र्याच्या पगाराचे वेगवेगळे कायदे
  • महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो

आपल्या देशातील प्रत्येक राज्यातील राज्य सरकारमध्ये एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती असते, ती म्हणजे मुख्यमंत्री. संपूर्ण राज्याचा कारभार आणि जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर असते. प्रशासन चालवणे मुख्यमंत्र्यांचे काम नाही तर त्यांच्या राज्याच्या प्रगतीसाठी मोठे निर्णय घेणे आणि संघाला योग्य दिशेने पुढे नेणे देखील आहे. इतक्या जबाबदाऱ्यांसाठी त्यांना निश्चित पगार आणि भत्ते दिले जातात.  पण प्रत्येक राज्यात मुख्यमंत्र्यांचा पगार वेगळा असतो, आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो, अशी उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते.

राज्यघटनेनुसार, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे पगार आणि भत्ते त्या राज्याच्या विधानसभेने बनवलेल्या कायद्यानुसार ठरवले जातात. म्हणजेच, केंद्र सरकार किंवा संसद त्यात हस्तक्षेप करत नाही. यामुळे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांचा पगार वेगळा असतो. याशिवाय, मुख्यमंत्र्यांच्या पगारात केवळ मूळ पगारच नाही तर अनेक प्रकारचे भत्ते देखील समाविष्ट असतात.

Pratap Sarnaik: “दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा,” प्रताप सरनाईक यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

तेलंगणाचे मुख्यमंत्री आघाडीवर

एका अहवालानुसार , तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे देशातील सर्वाधिक वेतन घेणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा मासिक पगार ४,१०,००० रुपये असून तो राष्ट्रपतींच्या पगाराइतका आहे. २०१६ मध्ये तेलंगण विधानसभेने मुख्यमंत्री आणि आमदारांच्या पगार-भत्त्यांमध्ये मोठी वाढ करणारा कायदा मंजूर केला. त्यानंतर केसीआर यांचा पगार देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचला.

कोणत्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो?

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ३,९०,००० रुपये मिळतात. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री पदासाठी ३,६५,००० रुपये, महाराष्ट्रात ३,४०,००० रुपये, आंध्र प्रदेशात ३,३५,००० रुपये, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना ३,२१,००० रुपये, हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना ३,१०,००० रुपये, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना २,८८,००० रुपये, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना २,७२,००० रुपये आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना २,५५,००० रुपये मिळतात.

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कबुतरखाना असावा की नाही? मनसेची पहिल्यांदाच समोर आली स्पष्ट भूमिका

मुख्यमंत्र्यांना मिळणाऱ्या सुविधा

महागाई भत्ता
प्रवास भत्ता
घर सुविधा
वाहन सुविधा
इतर विशेष भत्ते
इतका फरक का आहे?

राज्यानुसार पगारातील फरकाचे कारण

मुख्यमंत्री आणि आमदारांच्या पगारातील फरक हा प्रत्येक राज्याच्या आर्थिक परिस्थिती, वार्षिक बजेट आणि विधानसभेच्या निर्णयांवर अवलंबून असतो. काही राज्ये त्यांच्या नेत्यांना जास्त पगार व भत्ते देतात, तर काही राज्यांमध्ये ही रक्कम तुलनेने कमी असते.

 

Web Title: Who is the highest paid chief minister in the country read the state wise statistics once

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 04:40 PM

Topics:  

संबंधित बातम्या

Ganesh Naik on Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी पण..; गणेश नाईकांनी आरसा दाखवला
1

Ganesh Naik on Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी पण..; गणेश नाईकांनी आरसा दाखवला

Sunetra Pawar News: अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का? सुनेत्रा पवारांनी दिले उत्तर
2

Sunetra Pawar News: अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का? सुनेत्रा पवारांनी दिले उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.