Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्विंकल खन्नाच्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारची मजेशीर पोस्ट, व्हिडिओ बघून तुम्हालाही आवरणार नाही हसू

ट्विंकलच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त (Twinkle Khanna Birthday) अक्षय कुमारने (Akshay Kumar)सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ (Funny Video) शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्याने ट्विंकलसाठी खास मेसेज लिहिला आहे.

  • By साधना
Updated On: Dec 29, 2022 | 02:04 PM
akshay kumar and twinkle khanna

akshay kumar and twinkle khanna

Follow Us
Close
Follow Us:

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हे बॉलीवूडमधील एक क्यूट कपल आहे. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी असलेली ट्विंकल खन्ना उर्फ टीनाला एक वर्ष डेट केल्यानंतर अक्षय कुमारने तिच्यासोबत लग्न केलं. ट्विंकलच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त (Twinkle Khanna Birthday) अक्षयने सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ (Funny Video) शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्याने ट्विंकलसाठी खास मेसेज लिहिला आहे.

अक्षय कुमारने व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे की, “तु भलेही माझा परफॉर्मन्स मिस करुन खुश होत असशील, पण मला आनंद आहे की मी दररोज तुला आणि तुझ्या वेडेपणाला बघत असतो. मी तुझ्यावर प्रेम करत असलो तरी मला असं वाटतं की तु गाणं गायला नको. हॅपी बर्थ डे टिना.”

ट्विंकल खन्नाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत: गाणं गातानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. अक्षय कुमारशी लग्न केल्यानंतर ट्विंकल खन्नाने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला. त्यानंतर ट्विंकल एक गृहिणी, लेखिका आणि इंटिरियर डिझायनर म्हणून समोर आली. ट्विंकल खन्ना आणि तिचे वडील राजेश खन्ना यांचा वाढदिवस एकाच दिवशी २९ डिसेंबरला असतो. वाढदिवसाला ट्विंकल तिच्या बाबांना दरवर्षी खूप मिस करते.

Web Title: Akshay kumar shared funny video and post on twinkle khannas birthday nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2022 | 01:50 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Twinkle Khanna

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.