Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिग बॉस मराठीच्या घरात कोण झालं नॉमिनेट, फिनालेमध्ये कुणाची झाली एन्ट्री जाणून घ्या

बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 4) घरात नुकतेच या आठवड्याचे नॉमिनेशन पार पडले. प्रसाद जवादे, अमृता धोंगडे आणि राखी सावंत हे स्पर्धक घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले तर किरण माने, अपूर्वा नेमळेकर, आरोह वेलणकर, अक्षय केळकर हे सदस्य फिनालेमध्ये पोहोचले आहेत.

  • By साधना
Updated On: Dec 27, 2022 | 06:11 PM
bigg boss marathi

bigg boss marathi

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) चौथ्या सीझनचा फिनाले येत्या काही दिवसांमध्ये लोकांना पाहायला मिळणार आहे. घरात आता एकूण सात स्पर्धक बाकी आहेत. या सातही स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी लढत सुरु आहे. काल झालेल्या नॉमिनेशन (Bigg Boss Marathi Nomination Task) प्रक्रियेत काही स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. काही स्पर्धक थेट फिनालेमध्ये पोहोचले आहेत.

नुकताच घरात एक वाद झाला आहे. या वादात अक्षयच्या बेडवर घरातील एका स्पर्धकाने अंड फोडून टाकलं आहे. यावरून अक्षय घरातल्या स्पर्धकांना प्रश्न विचारतोय. हा स्पर्धक नेमका कोण आहे? याबाबत मात्र, उत्सुकता आहे. अक्षयला राखीवर संशय असल्या कारणाने घरात राखी आणि अक्षयमध्ये वाद होतात. या वादात अक्षय राखीवर निशाणा साधतो. तसेच, राखीला जाब विचारताना दिसतो. मात्र, राखी या गोष्टीला नकार देते. मात्र, राखीला हे काम कोणी केलं आहे ते माहित आहे. आता तो सदस्य नेमका कोण आहे? या सगळ्यात राखीचा तर हात नाही? हे लवकरच समोर येईल.

[read_also content=”सेटवर अभिनेत्री हिमांशी खुरानाच्या नाकातून रक्तस्त्राव – प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल https://www.navarashtra.com/entertainment/punjabi-actress-himanshi-khurana-hospitalized-in-romania-while-shooting-her-film-nrsr-357317/”]

बिग बॉसच्या घरात नुकतेच या आठवड्याचे नॉमिनेशन पार पडले. प्रसाद जवादे, अमृता धोंगडे आणि राखी सावंत हे स्पर्धक घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले तर किरण माने, अपूर्वा नेमळेकर, आरोह वेलणकर, अक्षय केळकर हे सदस्य फिनालेमध्ये पोहोचले आहेत.

Web Title: Bigg boss marathi nomination and grand finale update nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2022 | 06:00 PM

Topics:  

  • bigg boss marathi 4

संबंधित बातम्या

अभिनेता अक्षय केळकरचा वेडिंग अल्बम आला समोर, पाहा लग्नातील Unseen Photos…
1

अभिनेता अक्षय केळकरचा वेडिंग अल्बम आला समोर, पाहा लग्नातील Unseen Photos…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.