आये हाय! पन्नाशीतही सुंदर आहेत या अभिनेत्रीच्या अदा, एकदा फोटो पहाच (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनी सोशल मीडियावर नुकतेच स्वतःचे ताजे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्या खूप सुंदर आणि मोहकी दिसत आहेत. अभिनेत्रीच्या फोटोकडे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.
अभिनेत्रीच्या शेअर केलेल्या फोटोमध्ये हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यावर गोल्डन रंगाने नक्षी काम केले आहे. तसेच या ड्रेस मध्ये अभिनेत्री खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.
अभिनेत्रीने या ड्रेसवर जाड आणि आकर्षित ज्वेलरी परिधान केली आहेत. जी तिच्या हातात, कानात आणि बोटात शोभून दिसत आहेत. या गोल्डन ज्वेलरीमुळे अभिनेत्रीचा ड्रेसवरील लुक परिपूर्ण झाला आहे.
अभिनेत्रीने या ड्रेसवर साधा आणि रेखीव मेकअप केला आहे. ज्यामध्ये आयलायनर, ब्लश, डोळ्यात काजळ आणि लिपस्टिकचा वापर केला आहे. तसेच अभिनेत्री केसांचा अंबाडा बांधून त्यावर सुंदर फुल लगावले आहे.
अभिनेत्रीने या ड्रेसवर मोहक पोज देऊन फोटोशूट केले आहे. तसेच सोनाली बेंद्रे यांनी ड्रेसला शोभेल असा मॅचिंग बटवा देखील घेतला आहे. अभिनेत्रीने पन्नाशीही चाहत्यांना वेडे केले आहे.