• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Deva Movie Advance Booking Day 1 Shahid Kapoor Pooja Hegde Rosshan Andrrews

शाहिद कपूरचा ‘देवा’ चित्रपट करू शकेल का धमाल? पाहिल्यादिवशी ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली एवढी कमाई!

'देवा' ची ॲडव्हान्स विक्री काल म्हणजेच २९ जानेवारी रोजी सुरू झाली. या चित्रपटाची आतापर्यंत किती तिकिटे विकली गेली आहेत आणि त्यातून चित्रपटाने किती कमाई केली आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 30, 2025 | 03:09 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षित ‘देवा’ हा चित्रपट या शुक्रवारी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता एका अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. यामुळेच त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या तिकिटांचे ॲडव्हान्स बुकिंग प्रदर्शित होण्यापूर्वीच सुरू झाले आहे. तसेच हा चित्रपट पहिल्याच दिवशी चांगली कमाई करणार आहे. आपण आता जाणून घेणार आहोत की चित्रपट पहिल्याच दिवशी किती कमाई करतो.

आता ॲडव्हान्स बुकिंगमधून करणार एवढी कमाई
बॉक्स ऑफिस ट्रॅकिंग पोर्टल सॅकॅनिल्कनुसार, बुधवारपर्यंत चित्रपटाची २६,२२० तिकिटे विकली गेली आहेत. ७,०७४ शोसाठी बुकिंग झाले आहे. या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून एकूण ६४.०५ लाख रुपये कमावले आहेत, परंतु जर ब्लॉक सीट्सचाही समावेश केला तर हा आकडा १ कोटी २८ लाख रुपयांपर्यंत वाshahid kaढला आहे. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की हे आकडे अंतिम नाहीत रात्री उशिरापर्यंत यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘गुम है किसीके प्यार में’ मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसली दिग्गज अभिनेत्री रेखाची झलक!

चांगल्या सुरुवात करेल चित्रपट?
या आकडेवारीवरून असा अंदाज लावला जात आहे की ‘देवा’ पहिल्या दिवशी सुमारे चार ते पाच कोटी रुपये कमवू शकेल. चित्रपटाचे बजेट सुमारे ८५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत, बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात करण्यासाठी, चित्रपटाला पहिल्या दिवशी त्याच्या खर्चाच्या किमान १० टक्के कमाई करेल. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

हे स्टार्स देखील चित्रपटात आहेत
या चित्रपटात शाहिद कपूर एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. तर, पूजा हेगडे पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. रोशन अँड्र्यूज दिग्दर्शित या चित्रपटात पावेल गुलाटी देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट ३१ जानेवारी रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हंगामा OTT सादर करते ‘पर्सनल ट्रेनर’, सस्पेन्स आणि षड्यंत्राची कथा; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

स्काय फोर्सला देणार टक्कर
या चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. असे असूनही, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला इतर चित्रपटांचा सामना करावा लागणार आहे. खरंतर, अक्षय कुमार आणि वीर पाहरिया यांचा ‘स्काय फोर्स’ हा चित्रपट २४ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे. हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

Web Title: Deva movie advance booking day 1 shahid kapoor pooja hegde rosshan andrrews

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 03:09 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Pooja Hegde
  • Shahid Kapoor

संबंधित बातम्या

‘नायक’नंतर Anil Kapoor यांना राजकीय पक्षांकडून ऑफर? अभिनेत्याचा खुलासा म्हणाले,…
1

‘नायक’नंतर Anil Kapoor यांना राजकीय पक्षांकडून ऑफर? अभिनेत्याचा खुलासा म्हणाले,…

‘Heer Ranjha’ची स्टारकास्ट ठरली? रांझाच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता, Imtiaz Ali–Ekta Kapoor यांचा चित्रपट चर्चेत
2

‘Heer Ranjha’ची स्टारकास्ट ठरली? रांझाच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता, Imtiaz Ali–Ekta Kapoor यांचा चित्रपट चर्चेत

आस्था आणि इतिहासाची महागाथा, Sanjay Leela Bhansali घेऊन येत आहेत ‘Jai Somnath; पहिली झलक व्हायरल
3

आस्था आणि इतिहासाची महागाथा, Sanjay Leela Bhansali घेऊन येत आहेत ‘Jai Somnath; पहिली झलक व्हायरल

“एआय मला घाबरवतं…”,  Abhishek Bachchanनं व्यक्त केली चिंता; AI मुळे कलाकारांना होऊ शकतो तोटा,म्हणाला,…
4

“एआय मला घाबरवतं…”, Abhishek Bachchanनं व्यक्त केली चिंता; AI मुळे कलाकारांना होऊ शकतो तोटा,म्हणाला,…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Rohit Shetty: रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील फायरिंग प्रकरणात मोठी कारवाई; हरियाणातून 9 आरोपी अटकेत

Rohit Shetty: रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील फायरिंग प्रकरणात मोठी कारवाई; हरियाणातून 9 आरोपी अटकेत

Feb 16, 2026 | 01:25 PM
Mumbai Ahmedabad Bullet Train चे तिकीट किती? वेगवान प्रवास कधीपासून? रेल्वे मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai Ahmedabad Bullet Train चे तिकीट किती? वेगवान प्रवास कधीपासून? रेल्वे मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Feb 16, 2026 | 01:19 PM
कॉल ड्रॉपला लागणार लगाम! मार्चपासून अपडेट होणार TRAI चे ‘हे’ अ‍ॅप्स, नव्या फीचर्समुळे बदलणार यूजर्सचा अनुभव

कॉल ड्रॉपला लागणार लगाम! मार्चपासून अपडेट होणार TRAI चे ‘हे’ अ‍ॅप्स, नव्या फीचर्समुळे बदलणार यूजर्सचा अनुभव

Feb 16, 2026 | 01:19 PM
मुलुंड मेट्रो अपघातावर  Hrithik Roshanचा संताप; प्रशासनाकडे केली ‘ही’ मागणी, पोस्ट करत म्हणाला…

मुलुंड मेट्रो अपघातावर Hrithik Roshanचा संताप; प्रशासनाकडे केली ‘ही’ मागणी, पोस्ट करत म्हणाला…

Feb 16, 2026 | 01:16 PM
Kolhapur News : शासनाच्या मंजुरीनंतरही काम ठप्पच; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग होणार कधी ? संतप्त नागरिकांना एकच सवाल

Kolhapur News : शासनाच्या मंजुरीनंतरही काम ठप्पच; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग होणार कधी ? संतप्त नागरिकांना एकच सवाल

Feb 16, 2026 | 01:07 PM
भारतीय तरुणीही पडली Epstein च्या छळाला बळी? नव्या कागपत्रांमधील खुलाशाने जगभरात खळबळ

भारतीय तरुणीही पडली Epstein च्या छळाला बळी? नव्या कागपत्रांमधील खुलाशाने जगभरात खळबळ

Feb 16, 2026 | 01:05 PM
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले..! हेलिकॉप्टर हवेत झाले असंतुलित अन्…, VIDEO आला समोर

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले..! हेलिकॉप्टर हवेत झाले असंतुलित अन्…, VIDEO आला समोर

Feb 16, 2026 | 01:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.