धनुष आणि क्रिती सेनन यांच्या रोमँटिक ड्रामा "तेरे इश्क में" चा टीझर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये दोन्ही स्टार्समधील तीव्र केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. प्रेक्षकांना ही जोडी खूप आवडली आहे.
'अमर सिंह चमकिला' या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी दिलजीत दोसांझला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२५ मध्ये नामांकन मिळाले आहे. हा चित्रपट १२ एप्रिल २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.
हॉरर-कॉमेडी विश्वाच्या निर्मात्यांनी आगामी 'थामा' चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे चाहते चित्रपटासाठी आणखी उत्सुक आहेत. आता ही माहिती काय हे आपण जाणून घेणार आहोत.
राणी मुखर्जीच्या आगामी "मर्दानी ३" चित्रपटाचे नवीन पोस्टर आज तिच्या चाहत्यांसाठी रिलीज करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये काय खास आहे? आणि चित्रपटाची कथा काय आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.
जर तुम्ही थ्रिलर ड्रामा चित्रपटांचे चाहते आहात तर हा सिनेमा नाही पाहिलात तर तुम्ही अजून काहीच नाही पाहिले. एक बाप त्याच्या मुलासाठी कोणत्या थरावर जाऊ शकतो? याचे उदाहरण सांगणारे हे…
बॉलिवूडचे बहुतेक सुपरस्टार त्यांच्या स्टेज नावाने ओळखले जातात. मुळात, ज्या नावाने ते ओळखले जातात, ते त्यांचे खरे नाव नसतेच. सलमान खान असो वा अक्षय कुमार, दोघांचीही नावे जरी सात समुद्रापार…
मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' हा चित्रपट १८ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कसा कामगिरी करेल? चंकी पांडेचा पुतण्या आहान पांडे या चित्रपटातून पदार्पण करत…
अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक धीरज कुमार यांनी जगाचा निरोप घेतला आहे. सोमवारी अभिनेत्याची तब्येत अचानक बिघडली त्यांना न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बॉलीवूड अभिनेता जयदीप अहलावत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच त्याने सांगितले की तो पूर्वी ४० चपात्या खात असे आणि दीड लिटर दूध पित असे. तरीही अभिनेता त्याचे वजन नियंत्रणात…
Vindu Dara Singh on Sanjay Dutt Exit: 'सन ऑफ सरदार २' चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अभिनेता संजय दत्त नसल्यामुळे चाहते निराश झाले आहेत. एका मुलाखतीत, अभिनेता विंदू दारा सिंहने चित्रपटात संजय…
बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर 'हाऊसफुल ५' चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. तरुण मनसुखानी दिग्दर्शित, 'हाऊसफुल ५' चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.
‘मेट्रो इन दिनों’ चित्रपटाने गेल्या आठवड्याभरात २६. ८५ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाच्या आठव्या दिवसाच्या कमाईचा आता आकडा समोर आला आहे. चित्रपटाने आठव्या दिवशी किती कोटींची कमाई केली आहे, जाणून…
'सन ऑफ सरदार २' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटवेळी अजय देवगणला एका पत्रकाराने मराठी-हिंदी भाषेच्या वादावर प्रश्न विचारला होता. यावर अभिनेत्याने आपली प्रतिक्रिया दिली. अभिनेत्याने दिलेली प्रतिक्रिया तुफान चर्चेत आलीय
'गनमास्टर जी ९' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी आणि हिमेश रेशमिया एकत्र काम करताना दिसणार आहेत. ही बातमी ऐकून चाहत्यांना आनंद झाला आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित, 'रामायण' चित्रपटाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. १९८७ साली दुरदर्शनवर टेलिकास्ट झालेली, 'रामायण' मालिकेतल्या सीतेने 'रामायण' चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त करत काही खुलासे केले आहेत.
हर्षवर्धन राणे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि चाहत्यांसह स्वतःशी संबंधित अपडेट्स शेअर करताना अभिनेता दिसतो. दरम्यान, हर्षवर्धन राणेच्या 'सिला' चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज झाले आहे.