Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हिचकी’ला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मनीष पॉलने शेअर केली पोस्ट, 2020 मधील उत्कृष्ट लघुपटांपैकी एक ठरला!

बॉलीवूड अभिनेता आणि होस्ट मनीष पॉल त्याच्या अभिनय कौशल्यामुळे आणि कामामुळे नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस आला आहे. त्याने अनेक बॉलीवूड चित्रपटामध्ये काम केले असून, अनेक शो होस्ट केले आहेत. तसेच अभिनेत्याने नुकताच त्याचा लघुपट हिचकी'ला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 03, 2024 | 02:52 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय मनोरंजन विश्वात, जिथे अनेक कलाकार आपल्या प्रतिभेच्या जोरावर आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत, तिथे मनीष पॉल हा एक असा स्टार म्हणून उदयास आला आहे जो सर्वांच्या नजरा खिळवून ठेवतो. मनीषने केवळ मोठ्या पडद्यावरच नाही तर वेब शो आणि शॉर्ट फिल्म्समध्येही आपली अभिनय क्षमता दाखवली आहे. यातील एक लघुपट म्हणजे ‘हिचकी’. या चित्रपटाला तीन वर्ष पूर्ण झाली आहे.

‘हिचकी’ हा लघुपट २०२० मधील सर्वात आवडत्या चित्रपटांपैकी एक म्हणून उदयास आला आणि काल मनीष पॉलने त्याच्या सोशल मीडियावर एक भावनिक नोट लिहिली, तसेच अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तीन वर्षांपूर्वी जेव्हा जग मानवतेच्या सर्वात कठीण काळातून जात होते – साथीचा रोग; आम्ही, आमच्या छोट्या मार्गाने, त्यांना आशा देण्याचा प्रयत्न केला. लोक अशा समस्यांना तोंड देत होते ज्याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही. प्रत्येकाकडे संवादाचे सर्वात प्रभावी माध्यम होते आणि तो म्हणजे सिनेमा.” असे त्याने लिहिले.

पुढे म्हणाला, ‘हिचकी’ ही एक शॉर्ट फिल्म आहे जिला २ वर्ष पूर्ण झाले आहे आणि ती माझ्यासाठी खास आहे – एक उदात्त कल्पना, महामारीच्या काळात मर्यादित संसाधनांसह तयार केली गेली आणि याचे श्रेय आमच्या आश्चर्यकारक टीमला जाते. खऱ्या भावनेने बनवलेल्या या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि याचे श्रेय भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना जाते. त्या महापुरुषाचे आम्ही सदैव ऋणी राहू. काळ बदलला आहे, पण या चित्रपटाचा संदेश अजूनही तितकाच महत्त्वाचा आहे… गरजूंना मदत करणारा आहे.” असे त्याने सांगितले.

हे देखील वाचा- सनी लिओनी 2024-25 मध्ये पाच पेक्षा जास्त मोठ्या रिलीज साठी सज्ज!

दरम्यान, मनीष पॉल पुढे धर्मा प्रॉडक्शन निर्मित “सनी संस्कार की तुलसी कुमारी” मध्ये वरुण धवनसोबत या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे. डेव्हिड धवनच्या अनटाइटल्ड कॉमेडी एंटरटेनरमध्ये तो वरुण धवनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्याचा वरुणसोबतचा हा रिलीज होणार त्याचा तिसरा प्रोजेक्ट आहे.

Web Title: Maniesh paul shared a social media post about short film hichki completed 3 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 02:51 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.