Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेन्नईचा ‘हा’ महामार्ग एसपी बालसुब्रह्मण्यमच्या नावावर, दिग्गज गायकाला 40 हजार गाण्यांसाठी केले सन्मानित!

सुरांचा राजा म्हटल्या जाणाऱ्या एसपी बालसुब्रह्मण्यम यांना कोण ओळखत नाही? आपल्या जादुई आवाजाने रसिकांची मने जिंकणाऱ्या या ज्येष्ठ गायकाची आज चौथी पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत तामिळनाडू सरकारने या गायकाला सन्मानाची खूण म्हणून मोठी पदवी दिली असून आता चेन्नईतील 'हा' महामार्ग त्यांच्या नावाने ओळखला जाणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 26, 2024 | 05:44 PM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us
Close
Follow Us:

‘मैंने प्यार किया’ आणि ‘साजन’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये सुपरस्टार सलमान खानचा आवाज बनवलेले ज्येष्ठ गायक एसपी बालसुब्रह्मण्यम आता या जगात नाहीत, पण त्यांनी गायलेली गाणी आजही चाहत्यांच्या हृदयाला दिलासा देतात. चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक म्हणून एसपी साहेबांचा दर्जा खूप उंच होता आणि त्या आधारावर आता तामिळनाडू सरकारने त्यांना मोठी श्रद्धांजली वाहिली आहे. 25 सप्टेंबर रोजी एसपी बालसुब्रमण्यम यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी चेन्नईतील एका रस्त्याचे नाव एसपी बालसुब्रमण्यम यांच्या नावावर ठेवले आहे.

एसपी बालसुब्रमण्यम यांच्या नावावर रस्त्याचे नामकरण
मूळत: दक्षिण चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेले एसपी बालसुब्रमण्यम यांचे 25 सप्टेंबर 2020 रोजी कोरोना काळात निधन झाले. गायक म्हणून त्यांची उंची खूप मोठी असल्याने तामिळनाडू सरकारने त्यांचा सन्मान करण्याचा अनोखा मार्ग शोधला आहे. गेल्या बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी चेन्नईतील कामदार रोडचे नाव बदलून एसपी बालसुब्रमण्यम स्ट्रीट असे केले आहे. गायकाचे गायन क्षेत्रातील अद्भूत योगदान लक्षात घेऊन सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. वडिलांना मिळालेला हा सन्मान पाहून गायक पुत्र एसपी चरण याने सोशल मीडियावर तामिळनाडू सरकारचे आभार मानले आहेत.

एसपी बालसुब्रमण्यम यांना मिळालेल्या या सन्मानाचे सर्वजण कौतुक करत आहेत. दशकांमागून त्यांनी आपल्या गायनाने ज्या प्रकारे लोकांना मंत्रमुग्ध केले त्याबद्दल यासगळ्यासाठी ते खरोखरच पात्र होते. ही बातमी ऐकून एसपी बालसुब्रमण्यम यांच्या चाहत्यांना देखील आनंद झालं आहे.

हे देखील वाचा- ‘नाद’ म्हणजे काय ? Naad- The Hard Love चा टीझर उलगडणार प्रेमाची नवी व्याख्या

एसपी बालसुब्रमण्यम यांची 40 हजाराहून आहेत अधिक गाणी
एसपी बालसुब्रमण्यम यांनी त्यांच्या गायनाच्या कारकिर्दीची सुरुवात दक्षिण चित्रपटातील पार्श्वगायक म्हणून केली. पण जसजसा वेळ निघून गेला तसे ते बॉलिवूडचा प्रसिद्ध आवाज बनले. ९० च्या दशकात सुपरस्टार सलमान खानची बहुतेक गाणी बाळा साहेबांनी गायली होती. या जोरावर त्यांनी सुमारे 16 वेगवेगळ्या भाषांमधील सुमारे 40 हजार गाण्यांना आपला सुरेल आवाज दिला आहे.

Web Title: Sp balasubrahmanyam honoured by tamil nadu government road name on late playback singer name read here

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 04:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.