• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Take A Look At Imdb Most Popular 2024 And Most Awaited Indian Movies Of This Year

IMDb 2024 च्या सर्वांत लोकप्रिय आणि या वर्षातील बहुप्रतिक्षीत भारतीय चित्रपटांवर टाका एक नजर!

कल्की 2898-एडी हा 2024 चा सर्वांत लोकप्रिय भारतीय चित्रपट ठरला आहे. आणि 6 डिसेंबरला रिलीज होणारा 'पुष्पा: द रूल- पार्ट 2' हा उरलेल्या वर्षातील सर्वांत बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटामध्ये या चित्रपटाचा समावेश आहे तसेच आता आपण IMDb द्वारे 2024 च्या सर्वांत लोकप्रिय चित्रपटाची यादी पाहणार आहोत. ज्यामध्ये अनेक हिंदी चित्रपट IMDbच्या यादीत पहिले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 23, 2024 | 05:44 PM
IMDb 2024 च्या सर्वांत लोकप्रिय आणि या वर्षातील बहुप्रतिक्षीत भारतीय चित्रपटांवर टाका एक नजर!

IMDb indian movie list (फोटो सौजन्य-Instagram)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

IMDb यांनी चित्रात, टीव्ही‌ आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज 2024 च्या सर्वांत लोकप्रिय आणि उरलेल्या वर्षातील सर्वांत बहुप्रतिक्षीत भारतीय चित्रपटांच्या नावांची घोषणा केली आहे. काय शोधावे व काय बघावे, यासाठी तुम्हाला IMDb वर येणार्‍या जगभरातील आणि दर महिन्यामधील 25 कोटींहून अधिक विझिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजवर या याद्या तुम्हाला उपलब्ध होऊन जातील.

वर्षातील आत्तापर्यंत क्र. 1 वर असलेल्या कल्की 2898- एडी याचित्रपटाचा प्रेक्षकांमध्ये गरज वाढला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन याबद्दल म्हणाले की, “IMDb यादीमध्ये येणे हा आमच्या संपूर्ण टीमसाठी मोठ्या आनंदाची‌ व गौरवाची बाब आहे. मला वाटते की, जगभरातील प्रेक्षकांचे प्रेम याद्वारे आम्हाला मिळत आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या मर्यादांच्या पुढे जाण्याची प्रेरणा मिळत आहे.” असे त्यांनी सांगितले आहे.

2024 मधील आत्तापर्यंत क्र. 2 वरील भारतीय चित्रपट असलेल्या मंजुमेल बॉयज ठरला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक चिदंबरम हे याबद्दल बोलताना म्हणाले की, “मंजुमेल बॉयज ही मैत्रीची व सर्व्हायव्हलची‌ रोमांचक गाथा आहे आणि विपरित परिस्थितीमध्ये विजय मिळवण्याची जागतिक थीम यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाची व्हिज्युअल प्रकारे सादर केलेली कहाणी भाषांच्या सीमांच्या पलीकडे जाते व कहाणी जगभरातील प्रेक्षकांपुढे उलगडते. हा चित्रपट माझ्या हृदयाशी अतिशय जवळचा आहे आणि श्रोत्यांचा त्याला मिळणारा प्रतिसाद आणि प्रेम मला खरोखर नतमस्तक करते. या बहुमानासाठी मी IMDb ला धन्यवाद देतो व इतके प्रेम आणि आपुलकी दिल्याबद्दल जगभरातील दर्शकांबद्दल मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. या चित्रपटातील जादू जीवंत करणार्‍या संपूर्ण कलाकार व सहकार्‍यांचे परिश्रम व मेहनतीचा हा पुरावा आहे.” असे त्यांनी या चित्रपटाबद्दल आणि या यादीत २ स्थानावर असल्याबद्दल त्यांचे मत व्यक्त केले.

IMDb च्या माहितीनुसार, “भारतातील व जगभरातील दर्शकांना नावीन्यपूर्ण आणि परिणाम घडवून आणणार्‍या चित्रपटांची भुरळ पडत आहे. 2024 मधील (आत्तापर्यंतचे) सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये वैविध्यपूर्ण गोष्टी आहेत ज्यामध्ये या पाच चित्रपटांचा समावेश होतो. तीन मल्याळम व दोन तेलुगू चित्रपटांचा यामध्ये सहभाग आहे. भाषा कोणतीही असली तरी थरारक कथेकडे प्रेक्षक आकर्षित होत असल्याचा हा पुरावा आहे,” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया यांनी सांगितले आहे.” तसेच, पुढे जाणार्‍या भागांची मोठी मागणी दाखवणार्‍या सर्वांत बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी पाच हे प्रसिद्ध फ्रँचायजीचे सीक्वेल्स किंवा भाग आहेत ज्यामध्ये पुष्पा: द रूल – पार्ट 2 (क्र. 1), वेलकम टू द जंगल (क्र. 3), सिंघम अगेन (क्र. 6), भूल भुलैया 3 (क्र. 7), आणि स्त्री 2 (क्र. 10) हे आहेत.” असे त्या म्हणाल्या.

भारतामध्ये 1 जानेवारी 2024 ते 10 जुलै 2024 पर्यंत रिलीज झालेल्या सर्व चित्रपटांमधील हे असे चित्रपट आहेत ज्यांना किमान 10,000 व्होटस मिळाले आहेत आणि तसेच या चित्रपटांना IMDb युजर रेटींग 6 किंवा त्याहून अधिक मिळत आहेत. आणि हे चित्रपट IMDb ग्राहकांसाठी सातत्याने लोकप्रिय होती व जगभरात IMDb वर असलेल्या 25 कोटी मासिक व्हिजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार हे चित्रपट प्रसिद्ध ठरले आहेत.

उल्लेखनीय आहे की, दीपिका पदुकोन, दिशा पटानी आणि अजय देवगण हे या दोन्ही याद्यांशी‌ संबंधित आहेत. पदुकोन आणि पटानी कल्की 2898- एडी मध्ये आहेत तर दीपिका फायटरमध्येसुद्धा आहे. देवगन शैतानमध्ये आहे. दीपिका आणि देवगन पहिल्यांदाच या वर्षी रिलीज होणार्‍या सिंघम अगेनमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. पटानीच्या येणार्‍या रिलीजेसमध्ये वेलकम टू द जंगल आणि कंगुवा हे दोन चित्रपटांचा समावेश आहेत.

IMDb ग्राहक या लक्षावधी चित्रपट आणि सिरीज पाहण्यासाठी IMDb सह जोडू शकतात. तुम्हाला जे बघायचे आहे ते यावर ट्रॅक करून IMDb वॉचलिस्टच्या फीचरमुळे तुम्हाला जे चित्रपट, सिरीज आणि रेटिंग तुम्ही इथे पाहू शकता. ग्राहक त्यांच्या वॉचलिस्टला IMDb रेटिंग, प्रसिद्धी व इतर प्रकारे सॉर्टही करू शकतात.

Web Title: Take a look at imdb most popular 2024 and most awaited indian movies of this year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 05:36 PM

Topics:  

  • bollywod news
  • bollywood movies
  • IMDb list

संबंधित बातम्या

सारा अर्जुनने प्रभास आणि विजय सारख्या सुपरस्टार्सला टाकले मागे, ‘धुरंधर’ अभिनेत्रीचे IMDb यादीत अव्वल स्थान
1

सारा अर्जुनने प्रभास आणि विजय सारख्या सुपरस्टार्सला टाकले मागे, ‘धुरंधर’ अभिनेत्रीचे IMDb यादीत अव्वल स्थान

Happy Patel Movie: “दहा वर्ष त्यांच्याशी बोललोही नाही…” आमिर खानला सिनेमासाठी असे केले राजी; निर्मात्याने सांगितला किस्सा
2

Happy Patel Movie: “दहा वर्ष त्यांच्याशी बोललोही नाही…” आमिर खानला सिनेमासाठी असे केले राजी; निर्मात्याने सांगितला किस्सा

भारतीय सैन्याची गाथा ‘बॉर्डर २’ सिनेमाची आतुरता पाकिस्तानमध्येही! सीमेपलीकडून आला सवाल ‘आमच्याकडे कधी रिलीज होणार चित्रपट?’
3

भारतीय सैन्याची गाथा ‘बॉर्डर २’ सिनेमाची आतुरता पाकिस्तानमध्येही! सीमेपलीकडून आला सवाल ‘आमच्याकडे कधी रिलीज होणार चित्रपट?’

‘हमराज 2’मध्ये अक्षय खन्ना-बॉबी देओल एकत्र येणार? चित्रपट निर्मात्याने सोडलं मौन, म्हणाले…
4

‘हमराज 2’मध्ये अक्षय खन्ना-बॉबी देओल एकत्र येणार? चित्रपट निर्मात्याने सोडलं मौन, म्हणाले…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पाकिस्तानमध्ये नाही तर भारताच्या ‘या’ ठिकाणी आहे धुरंधरच्या रहमान डकैतचं आलिशान घर; शूटिंगसाठीची किंमत ऐकाल तर… Video Viral

पाकिस्तानमध्ये नाही तर भारताच्या ‘या’ ठिकाणी आहे धुरंधरच्या रहमान डकैतचं आलिशान घर; शूटिंगसाठीची किंमत ऐकाल तर… Video Viral

Jan 09, 2026 | 11:38 AM
Nashik Election 2026: पंचवटीच्या रणसंग्रामात बाजी कोण मारणार? घराणेशाही, बाहुबली उमेदवार, बंडखोरी आणि अपक्षांचा करिश्मा

Nashik Election 2026: पंचवटीच्या रणसंग्रामात बाजी कोण मारणार? घराणेशाही, बाहुबली उमेदवार, बंडखोरी आणि अपक्षांचा करिश्मा

Jan 09, 2026 | 11:33 AM
झी मराठीच्या लोकप्रिय नायिकेचा पुन्हा कमबॅक! ‘शुभ श्रावणी’ नवीन मालिकेत साकारणार मुख्य भूमिका!

झी मराठीच्या लोकप्रिय नायिकेचा पुन्हा कमबॅक! ‘शुभ श्रावणी’ नवीन मालिकेत साकारणार मुख्य भूमिका!

Jan 09, 2026 | 11:31 AM
अरे देवा हे काय आता…Ellyse Perry ने Babar Azam ला लग्नासाठी केला प्रपोझ? सोशल मिडियावर Photo Viral

अरे देवा हे काय आता…Ellyse Perry ने Babar Azam ला लग्नासाठी केला प्रपोझ? सोशल मिडियावर Photo Viral

Jan 09, 2026 | 11:31 AM
यशवंत बँक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीचा दणका; तब्बल 27 जणांना नोटिसा

यशवंत बँक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीचा दणका; तब्बल 27 जणांना नोटिसा

Jan 09, 2026 | 11:18 AM
itel Zeno 20 Max: बजेट सेगमेंटचा सुपरहिट फोन! 5,000mAh बॅटरी आणि 13MP कॅमेऱ्याने सुसज्ज… 6 हजारांहून कमी आहे किंमत

itel Zeno 20 Max: बजेट सेगमेंटचा सुपरहिट फोन! 5,000mAh बॅटरी आणि 13MP कॅमेऱ्याने सुसज्ज… 6 हजारांहून कमी आहे किंमत

Jan 09, 2026 | 11:07 AM
India Bangladesh Relations: भारत–बांगलादेश संबंधांत तणाव; भारतीयांसाठी व्हिसा सेवा केली स्थगित

India Bangladesh Relations: भारत–बांगलादेश संबंधांत तणाव; भारतीयांसाठी व्हिसा सेवा केली स्थगित

Jan 09, 2026 | 11:06 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.