अभिनेता प्रेम चोप्रा यांची तब्येत बिघडली असून त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेत्याचे जावई विकास भल्ला यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली
हिंदी चित्रपट आणि संगीतातील एक प्रमुख व्यक्तिमत्व असलेल्या सुलक्षणा पंडित यांचे निधन झाले आहे. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु असे वृत्त आहे की…
मांजरेकरांनी सलमान खानबरोबर देखील काम केलं आहे. दोघांमध्ये इतकी चांगली मैत्री असताना देखील 'मला सलमानबरोबर सिनेमा करायचाच नाही' महेश मांजरेकर सलमान खान बाबत असं का म्हणाले?
ग्लॅमर जगात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या करिअरच्या शिखरावर असताना धार्मिक मार्गाचा अवलंब करण्याचा पर्याय निवडला. या यादीत सना खान आणि झायरा वसीम सारख्या प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे.
असरानी यांच्या निधनानंतर अभिनेते अन्नू कपूर यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आपली अंतिम इच्छा लोकांसमोर व्यक्त केली. त्यांनी असरानी यांच्यासोबतची शेवटची भेटही आठवली.
'या' मालिकेचा प्रभाव इतका जबरदस्त होता की प्रेक्षकांनी त्याला फक्त काल्पनिक गोष्ट न समजता वास्तवाशी जोडले, विरोध म्हणून सुमारे ५०० हून अधिक टॅक्सी ड्रायव्हर्सनी मुंबईत टॅक्सी चालवणं थांबवलं.
‘तुंबाड’ने २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या मनावर स्थान निर्माण केल्यानंतर आता तुंबाड २ ची घोषणा करण्यात आली, आता या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.
जॉन अब्राहम लवकरच मोठ्या पडद्यावर 'फोर्स ३' या बहुप्रतीक्षित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याच्या सोबत, साउथ फिल्म इंडस्ट्रीतील 'ही' लोकप्रिय अभिनेत्री झळकणार आहे.