चार वर्षांनंतर ‘पूजा’ पुन्हा आली नव्या स्टाईलमध्ये, ‘ड्रीम गर्ल 2’चा मजेशीर ट्रेलर रिलीज!
आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये आयुष्मान पूजाच्या भुमिकेत आहे. जो आपल्या कॅामेडीने पुन्हा प्रेक्षकांना हसवण्यास तयार आहे.