Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर सत्य समोर येणार, कार्तिकच वडील असल्याचा होणार कार्तिकीसमोर खुलासा

दीपा आणि कार्तिक भांडू लागतात. त्यांच्या भूतकाळाविषयी एकमेकांना प्रश्न विचारु लागतात. यादरम्यान कार्तिकीला जाग येते आणि ती त्यांचे बोलणे ऐकते.

  • By Smita Manjrekar
Updated On: Feb 25, 2022 | 08:31 PM
अखेर सत्य समोर येणार, कार्तिकच वडील असल्याचा होणार कार्तिकीसमोर खुलासा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :’रंग माझा वेगळा’ या मालिकेत एक खास एपिसोड लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एकीकडे दीपाने कार्तिकीचा सांभाळ एकटीने केलाय. कार्तिक हे तिचे वडील आहेत हे देखील कार्तिकीला माहिती नाहीय. यातच कार्तिकीसमोर सगळं सत्य समोर येणार असल्याचं नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय.

एका टेम्पोच्या अपघातात कार्तिकीला इजा होते. या अपघातातून कार्तिक तिचा बचाव करतो आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात येते. यातच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कार्तिकीसमोरच दीपा आणि कार्तिक भांडू लागतात. त्यांच्या भूतकाळाविषयी एकमेकांना प्रश्न विचारु लागतात. यादरम्यान कार्तिकीला जाग येते आणि ती त्यांचे बोलणे ऐकते. या सगळ्यात हे सत्य कार्तिकीच्या समोर येणार का ? कार्तिक हे तिचे वडील आहेत हे कार्तिकीला कळेल का ? या प्रश्नांची उत्तरं या खास भागात पाहायला मिळतील.

एकीकडे कार्तिकी आणि दीपिका यांच्यात घट्ट मैत्री झाली आहे. यातच कार्तिक आणि दीपाच्या नात्यातील सत्य समोर आलं तर पुढे या मालिकेला काय वेगळं वळण मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Web Title: It will be revealed that karthik is the father kartiki

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2022 | 08:30 PM

Topics:  

  • deepika

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.