Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतल्या जेठालालने ‘या’ कारणासाठी घेतलाय ब्रेक

दिलीप जोशी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये त्यांनी हैराण करणारे भाष्य केले. दिलीप जोशी हे आता तारक मेहता मालिकेतून काही दिवसांसाठी ब्रेक घेत आहेत. यामुळेच त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी निराशा बघायला मिळतेय.

  • By साधना
Updated On: Sep 29, 2023 | 05:58 PM
jethalal

jethalal

Follow Us
Close
Follow Us:

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करतेय. मालिका तर लोकप्रिय आहेच पण मालिकेत भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची देखील सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फालोइंग बघायला मिळते.

या मालिकेत जेठालालचे (Jethalal) पात्र साकारणारे दिलीप जोशी हे कायमच चर्चेत असतात. दिलीप जोशी यांचा चाहता वर्ग मोठा आहे. मात्र, दिलीप जोशी (Dilip Joshi) हे सोशल मीडियावर सक्रिय दिसत नाहीत. गेल्या कित्येक वर्षांपासून ते जेठालालच्या भूमिकेतून चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत.


नुकताच दिलीप जोशी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये त्यांनी हैराण करणारे भाष्य केले. दिलीप जोशी हे आता तारक मेहता मालिकेतून काही दिवसांसाठी ब्रेक घेत आहेत. यामुळेच त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी निराशा बघायला मिळतेय.

दिलीप जोशी हे धार्मिक यात्रेला जात असल्याने त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतलाय. धार्मिक यात्रेसाठी दिलीप जोशी हे अबू धाबीला जाणार आहेत. तारक मेहता मालिकेत ते गणेशोत्सवामध्येही दिसणार नाहीत. आता पुढील काही दिवस चाहते हे दिलीप जोशी यांना मिस करताना दिसणार आहेत. दिलीप जोशी यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ खूप व्हायरल होताना दिसतोय.

Web Title: Jethalala fame dilip joshi took break from taarak mehta ka ooltah chashmah serial nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2023 | 05:57 PM

Topics:  

  • Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.