Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ ओटीटीवर मोफत होणार स्ट्रीम, कधी आणि कुठे जाणून घ्या

ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर(Amazon Prime Video) रेंट सर्व्हिसमध्ये ‘राम सेतू’ (Ram Setu) हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर प्रेक्षक ओटीटीवर हा चित्रपट विनामूल्य पाहायला मिळण्याची वाट बघत होते. त्यामुळे ‘राम सेतू’ चित्रपटाच्या विनामूल्य रिलीजची घोषणा करण्यात आली आहे.

  • By साधना
Updated On: Dec 21, 2022 | 07:35 PM
अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ ओटीटीवर मोफत होणार स्ट्रीम, कधी आणि कुठे जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

अक्षय कुमारचा राम सेतू (Ram Setu) हा चित्रपट २६ ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटात अक्षयसोबतच जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरूचा आणि सत्यदेव कंचरण यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत स्ट्रीम केला जाणार आहे.

प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर रेंट सर्व्हिसमध्ये ‘राम सेतू’ हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर प्रेक्षक ओटीटीवर हा चित्रपट विनामूल्य पाहायला मिळण्याची वाट बघत होते. त्यामुळे ‘राम सेतू’ चित्रपटाच्या विनामूल्य रिलीजची घोषणा करण्यात आली आहे. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘राम सेतू’च्या मोफत ओटीटी रिलीजबद्दल माहिती दिली आहे. येत्या २३ डिसेंबरपासून ‘राम सेतू’ ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर मोफत ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल.

Web Title: Ramseto movie releasing on ott platform nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2022 | 07:30 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • ram setu

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.