Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajith Kumar Accident : साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा भीषण अपघात; दुर्घटनेचा Video Viral

साऊथ सुपरस्टार अभिनेता अजित कुमारचा आज भीषण अपघात झाला. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतं असून चाहत्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 08, 2025 | 06:10 PM
साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा भीषण अपघात; दुर्घटनेचा Video Viral

साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा भीषण अपघात; दुर्घटनेचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

साऊथ सुपरस्टार अभिनेता अजित कुमारचा आज भीषण अपघात झाला. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतं असून चाहत्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अजित कुमार सध्या दुबई २४एच (Dubai 24H) शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षण घेत आहे. याच्या सरावादरम्यान मंगळवारी त्यांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघात झाला.

“प्रत्येकाच्या आयुष्यात खड्डा पाहिजे…”, मराठमोळ्या अभिनेत्याने कोल्हापुरी भाषेत रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मांडलं मत, Video

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कार रस्त्याच्या बाजूला सुरक्षाकठड्याला धडकताना दिसत आहे. या धडकेनंतर गाडी जागेवर काही काळ फिरत राहते आणि अखेर थोड्यावेळाने थांबते. सुदैवाने अजित कुमारला या अपघातात कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातानंतर तो कारमधून बाहेर पडून दूर जाताना दिसत आहे. या अपघातात अभिनेत्याला कोणतीही दुखापत झालेली नाही, मात्र भारतात आणि दक्षिणेत त्याच्या चाहत्यांनी त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यास सुरूवात केली आहे.

तसं पाहिलं तर अभिनेता अजित कुमार पहिल्यांदाच स्पोर्ट रेसिंगमध्ये सहभागी झालेला नाही. अगदी लहान वयापासून अजितला रेसिंगची आवड आहे. इतकंच नाही तर त्याने मागच्या दशकात त्याने रेसिंग करियरवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी अभिनयापासून ब्रेक देखील घेतला होता. आता तब्बल एका दशकाहून अधिक काळानंतर अजित कुमार रेसिंग नावाच्या त्याच्या नव्याने तयार केलेल्या संघाच्या माध्यमातून तो रेसिंग सर्किटवर परतला आहे.

YJHD: ‘ये जवानी है दिवानी’ सिनेमागृहात घालतोय धुमाकूळ; हा चित्रपट पुन्हा एकदा करणार मोठा पराक्रम!

त्याच्या टीमने अपघाताचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कार बॅरिअरला धडकते आणि चार ते पाच वेळा त्याच स्पीटमध्ये गोल फिरताना दिसत आहे. यानंतर तो कारमधून बाहेर पडतो. अजित यांचे मॅनेजर सुरेश चंद्रा यांनी अपघाताविषयी माहिती देताना सांगितलं की , “अजित यांना कोणतीही दुखापत झाली नाही, तो पूर्णपणे बरा आहे. ही घटना घडली तेव्हा तो १८० किलोमीटर वेगाने कार चालवत होता, असं सांगितलं.

दुबई २५एच (Dubai 24H) ही टीम रेसिंग स्पर्धा आहे. अजित कुमार आणि त्याच्या संघातील ड्रायव्हर फॅबियन डफीक्स, मॅथ्यू डेट्री (बेल्जियम) आणि कॅमेरॉन मॅक्लिओड (ऑस्ट्रेलिया) हे ९९२ क्लासमध्ये सहभागी होणार आहेत. ही रेसिंग स्पर्धा ११ जानेवारी रोजी होणार आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अजितने त्याच्या गुड बॅड अग्ली चित्रपटातील त्याचे काम पूर्ण केले आहे. हा चित्रपट येत्या १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Sauth superstar actor ajith kumar accident at dubai during 24h racing practice car crash video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 10:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.